एक्स्प्लोर

टायगर आता सुपरहिरोच्या भूमिकेत, ‘अ फ्लाईंग जट्ट’चा टीझर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी ‘अ फ्लाईंग जट्ट’ सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.   रेमो डिसूजाने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मितू आहे. या सिनेमाबद्दल रेमो सांगतो, “पंजाबी सुपरहिरो असणारा सिनेमा आहे. त्यामुळे तुम्हीच कल्पना करा की, सिनेमा कसा असेल.”   या सिनेमात टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आहे. मॅड मॅक्ससारख्या सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकरणारे नॅथन जोन्स या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.   25 ऑगस्टला ‘अ फ्लाईंग जट्ट’ सिनेमा रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफच्या सुपरहिरोमधील भूमिकेची सर्वांनाच उत्सुकतला लागली आहे.   ‘अ फ्लाईंग जट्ट’चा टीझर :

महत्त्वाच्या बातम्या

Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीत नाचली, गुन्हा दाखल होताच राधा पाटील संतापली; मनातलं सगळं बोलून गेली, गौतमीचंही घेतलं नाव, नेमकं काय म्हणाली?
दहीहंडीत नाचली, गुन्हा दाखल होताच राधा पाटील संतापली; मनातलं सगळं बोलून गेली, गौतमीचंही घेतलं नाव, नेमकं काय म्हणाली?
Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
Suraj Chavan Becomes Father: 'आता जबाबदारी...'; सूरज चव्हाणचा आनंद गगनात मावेना, लेक झाल्यानंतर झाला भावूक, म्हणाला...
'आता जबाबदारी...'; सूरज चव्हाणचा आनंद गगनात मावेना, लेक झाल्यानंतर झाला भावूक, म्हणाला...

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Share Market: शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले,नुकसान कशामुळं?
शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले,नुकसान कशामुळं?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा, मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
National Film Awards : 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी'समोर रंगणार कार्यक्रम
72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी'समोर रंगणार कार्यक्रम
Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   
आमचे नगरसेवक दणादण बाद करतात, त्यांच्यावरच्या केसेसचे निकाल लागत का लागत नाहीत?: उद्धव ठाकरे
Embed widget