एक्स्प्लोर

टायगर श्रॉफ सुपरहिरो, 'अ फ्लाईंग जट्ट'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'अ फ्लाईंग जट्ट' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात जबरदस्त अक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात टायगरसह जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.     सिनेमात टायगर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृता सिंह त्याच्या आईच्या भूमिकेत असून ती आपल्या सुपरहिरो मुलाला समाजातील दुष्कृत्य नष्ट करण्यासाठी प्रेरित करत.  

टायगर आता सुपरहिरोच्या भूमिकेत, ‘अ फ्लाईंग जट्ट’चा टीझर रिलीज

  हॉलिवूड सिनेमात व्हिलनची व्यक्तिरेखा साकारणारा नॅथन जोन्स 'अ फ्लाईंग जट्ट'मध्ये निगेटिव्ह भूमिकेत दिसेल. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.   पाहा ट्रेलर 4

महत्त्वाच्या बातम्या

Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
Tanishaa Mukerji On Womens Having Affairs With Married Men: 'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
OTT UPI Payment Charges: UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
Salman Khan Ganpati Visarjan: गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO
गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Embed widget