एक्स्प्लोर

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण

नवी दिल्ली : 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज संध्याकाळी पार्श्वगायक महेश काळे, 'आर्ची' रिंकू राजगुरु यांच्यासह अन्य मराठी-हिंदी कलाकार आणि कलाकृतींचा गौरव होईल.   'बाहुबली'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांचा सन्मान होईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना गौरवण्यात येणार आहे. 'सैराट'मधील भूमिकेमुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी 'आर्ची' अर्थात रिंकू राजगुरु, 'कट्यार..' चित्रपटातील गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणारे पार्श्वगायक महेश काळे यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.     सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पीकू) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साली (बाजीराव मस्तानी) सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बजरंगी भाईजान सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हईशा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - महेश काळे ( कट्यार काळजात घुसली) विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट - हरिष भीमानी (मला लाज वाटते) विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट) (मराठी) सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म - अमोल देशमुख - औषध (मराठी) सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी) सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट - दारवठा (मराठी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) - कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी) सर्वोत्कृष्ट गीतकार - वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा सर्वोत्कृष्ट गायिका - मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद - पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून) सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) - विशाल भारद्वाज (तलवार) सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - जुही चतुर्वेदी (पीकू) सर्वोत्कृष्ट नृत्य - रेमो (बाजीराव मस्तानी) सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन - बाजीराव मस्तानी सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट - बाहुबली  

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji TV Premiere: 'राजा शिवाजी' फ्रीमध्ये घरबसल्या पाहायचं आहे? मग; चॅनेलचं नाव, तारीख अन् वेळ आजच नोट करुन ठेवा
'राजा शिवाजी' फ्रीमध्ये घरबसल्या पाहायचं आहे? मग; चॅनेलचं नाव, तारीख अन् वेळ आजच नोट करुन ठेवा
Taapsee Pannu Kiara Advani: 'अशा प्रकारचे सिनेमा करण्यापेक्षा मी संन्यास...'; तापसी पन्नूचा रोख कुणावर? कियारा अडवाणीला टोमणा?
'अशा प्रकारचे सिनेमा करण्यापेक्षा मी संन्यास...'; तापसी पन्नूचा रोख कुणावर? कियारा अडवाणीला टोमणा?
Toxic Box Office Collection : सुपरस्टार यश अन् 4 दमदार अभिनेत्री, तरीही 'टॉक्सिक'च्या कमाईला ब्रेक; 8 दिवसांत किती कमावले?
सुपरस्टार यश अन् 4 दमदार अभिनेत्री, तरीही 'टॉक्सिक'च्या कमाईला ब्रेक; 8 दिवसांत किती कमावले?
Hanuman Ansh Box Office Day 27: Hanuman Ansh Box Office: यशच्या 'टॉक्सिक'चा बॉक्स ऑफिसवर सुपडा साफ, तुटपुंज्या बजेटमध्ये बनलेल्या 'हनुमान अंश'चं तुफान; 27व्या दिवशी 60 कोटी पार
Hanuman Ansh Box Office: यशच्या 'टॉक्सिक'चा बॉक्स ऑफिसवर सुपडा साफ, तुटपुंज्या बजेटमध्ये बनलेल्या 'हनुमान अंश'चं तुफान; 27व्या दिवशी 60 कोटी पार

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरागेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरागेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
BJP Pune news: मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
Embed widget