एक्स्प्लोर

मोठी बातमी: सलमान खान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पोहोचला, सगळे कॅमेरे झटक्यात भाईजानकडे वळाले

Bollywood Star Salman Khan Attends RSS Event: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी पाहायला मिळाली.

Salman Khan in RSS event: जाज्वल्य आणि प्रखर हिंदुत्त्ववादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील नेहरु सेंटर येथे पुढील दोन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमाला ठेवण्यात आली आहे. शनिवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुभाष घई, अश्विनी भावे, हेमा मालिनी यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजर होते. मात्र, या सगळ्यांमध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजे सलमान खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  'नवे क्षितिज' या व्याख्यानमालेसाठी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र, याठिकाणी सलमान खान आल्यानंतर सगळ्या कॅमेऱ्यांची तोंडं एका झटक्यात त्याच्याकडे वळाली. सलमान खानभोवती अनेकांचा गराडा पडला. त्यामुळे एका अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान शो स्टॉपर ठरला.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या कार्याला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ.  केशव बळीराव  हेडगेवार यांनी स्थापित केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक जण सहभागी झाले. हिंदू समाजाला संघटित, शिस्तबद्ध आणि बळकट बनवण्याच्या उद्देशाने या संघाची स्थापना करण्यात आली. या संघातील अनेक जणांनी यशाची उंची गाठली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी  वर्षाच्या निमित्ताने मुंबईमधील नेहरू सेंटरवर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'नवे क्षितिज' या नावाने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये  आज सरसंघचालक मोहन भागवत यांचे व्याख्यान होत आहे. आजपासून  पुढचे दोन दिवस  व्याख्यानमाला होणार आहे.  त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. 

तर, उद्या त्यांच्यासोबत प्रश्न उत्तरांचे सत्र पार पडेल अशी माहिती आहे. या विशेष कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू यांच्यासह साधारण 900 जणांना आमंत्रण देण्यात आलंय.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात  अभिनेता सलमान खान,  सुभाष घई, अश्विनी भावे, सुनील बर्वे आणि हेमा मालिनी अशा अनेक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली.  

दरम्यान, सलमान खानची कार्यक्रमात एन्ट्री होताच उपस्थित मान्यवर तसेच कॅमेऱ्याची तोंडं आपसुकच सलमान खानकडे वळाली. या कार्यक्रमात सलमान खानची उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सिनेसृष्टीवर शोककळा! ह्रदयविकाराचा झटका अन् 'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचे निधन

प्रेक्षकांसाठी खुशखबर! सनम तेरी कसम चित्रपटाचा सिक्वेल येणार; 10 वर्षांनंतर मेकर्सची मोठी घोषणा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Evil Dead Burn Review: कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा; हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा; हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Pravin Tarde On Mohan Joshi: 'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget