एक्स्प्लोर

इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक होताच तब्बूनं उचललं महत्त्वाचं पाऊल

ईशा देओलमागोमाग आता अभिनेत्री तब्बूनंही तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोबतच तिनं एक महत्त्वाची बाबही यावेळी निदर्शनास आणली आहे.

मुंबई : सोशल मीडियामुळं जग, कलाकार- चाहते कितीही एकमेकांच्या जवळ आले असले तरीही याचे काही तोटेही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंटरनेटचा वाढता वापर पाहता मागील काही काळात हॅकर्सचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर, इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या व्यवहारांवर या हॅकर्सची नजर आहे. याचाच फटका आता अभिनेत्री तब्बू हिलाही बसला आहे.

फराह खान, ईशा देओल, विक्रांत मेस्सी यांच्यामागोमाग तब्बूही सायबर हल्ल्याची शिकार झाली आहे. अकाऊंटशी छेडछाड झाली असली तरीही तब्बू तिच्या अकाऊंटवरुन फॉलोअर्सना सावध करण्यासाठी मेसेज शेअर करु शकत आहे. किंबहुना तिनं याच धर्तीवर एक मेसेज शेअर करत म्हटलंय, 'हॅक अलर्ट... माझं अकाऊंट हॅक झालं आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरील कोणतीही लिंक क्लिक करु नका.' इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिनं हा मेसेज शेअर केला.

इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक होताच तब्बूनं उचललं महत्त्वाचं पाऊल

सेलिब्रिटींच्या मुलांच्या अकांटवरही हॅकर्सची नजर

फक्त सेलिब्रिटीच नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हॅकर्सची नजर आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं आपली मुलगी रेनेचं अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर रेनेनं पुन्हा एकदा तिचं अकाऊंट रिकव्हर केलं होतं.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचे परिणाम अकाऊंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळं वारंवार सोशल मीडिया अकाऊंटबाबत दिले जाणारे सावधगिरीचे इशारे आणि त्यासाठीची काही तंत्र यावर युजर्सनी लक्ष द्यावं असं आवाहन तज्ज्ञ करतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Oscars 2026 Winners Full List: 'वन बॅटल आफ्टर अनदर'ला 6, तर 'Sinners' ला 4 ऑस्कर; भारतीय सिनेमांच्या पारड्यात काय?
'वन बॅटल आफ्टर अनदर'ला 6, तर 'Sinners' ला 4 ऑस्कर; भारतीय सिनेमांच्या पारड्यात काय?
Avihitham Malayalam Dark Comedy Movie On OTT: रात्रीच्या अंधारात शेतात एकमेकांच्या मिठीत दिसलं जोडपं, गावभर चर्चा; 7.6 IMDb रेटिंगची डार्क कॉमेडी फिल्म पाहिली?
रात्रीच्या अंधारात शेतात एकमेकांच्या मिठीत दिसलं जोडपं, गावभर चर्चा; 7.6 IMDb रेटिंगची डार्क कॉमेडी फिल्म पाहिली?
Ankita Walawalkar On CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला सर्वांदेखत प्रश्न, कोकण हार्टेड गर्लनं दिलेल्या उत्तरानं लक्ष वेधलं
'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला सर्वांदेखत प्रश्न, कोकण हार्टेड गर्लनं दिलेल्या उत्तरानं लक्ष वेधलं
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
India Helped Bangladesh : संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
Iran Israel America Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
Crime news: पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
Embed widget