एक्स्प्लोर

Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..

प्रेक्षकांनी आधी संपूर्ण चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच मत व्यक्त करावे. असे म्हणत तिने स्पष्ट भूमिका घेतली.

Huma Kureshi: अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'बेबी डू डाई डू' आणि यशच्या बहुचर्चित 'टॉक्सिक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा महिलाप्रधान ॲक्शनपट 'बेबी डू डाई डू' अलीकडेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत 'अल्फा'शी होतेय. या स्पर्धेवर दिलेली तिची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. सध्या महिलाकेंद्रित ॲक्शनपटांसाठी हा सकारात्मक काळ आहे. प्रेक्षकांना आता दमदार महिला व्यक्तिरेखांवर आधारित अनेक चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. असं ती म्हणाली. न्यूड सीन बाबतीतही तिने स्पष्ट भूमिका घेतली.

बोल्ड - न्यूड दृश्यांवरून हुमा म्हणाली..

दुसरीकडे, हुमा दक्षिणेतील सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' चित्रपटाचाही भाग आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील आणि यशच्या काही दृश्यांवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादावरही तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. तिच्या संपूर्ण करिअरमध्ये ती कधीही न्यूड सीन करणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. तिचा वक्तव्याची सध्या चर्चा आहे.हुमा म्हणाली की, कोणत्याही चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच न्याय देणे योग्य नाही. प्रेक्षकांनी आधी संपूर्ण चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच मत व्यक्त करावे. अपूर्ण माहितीच्या आधारे एखाद्या चित्रपटाबद्दल किंवा कलाकारांबद्दल निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही तिने सांगितले.

न्यूड सीनबाबत हुमा कुरेशी म्हणाली .. 

हुमा कुरेशीने  स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ती तिच्या कारकिर्दीत कधीही न्यूड सीन करणार नाही.या निर्णयामागील कारण सांगताना हुमा म्हणाली, "माझे वडील आहेत, भाऊ आहेत आणि माझं कुटुंब आहे. त्यांना लाज वाटेल असं कोणतंही काम मला करायचं नाही."मात्र, इतर कलाकारांच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचेही तिने म्हटलं."अनेक कलाकार न्यूड सीन करतात आणि त्यात ते सहज असतात. त्यांच्या निर्णयाचा मी आदर करते. मात्र, वैयक्तिक बोलायचं झालं तर तो माझा निर्णय नाही," असे हुमा म्हणाली. हुमा कुरेशीच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Akanksha Choudhary: 'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Obsession OTT Release: रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget