एक्स्प्लोर

Marathi Actor Bobby Deol Fighting Scene: बॉबी देओलच्या 'बंदर' चित्रपटात झळकला 'हा ' प्रसिद्ध मराठी अभिनेता; फायटिंग सीन व्हायरल होताच चाहते म्हणाले,' अरे हा तर .. ' 

चित्रपटगृहात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक फायटिंग सिक्वेन्स दाखवलेला आहे.

Bandar Movie Marathi Actor Fighting Scene Viral: बॉलीवूडमध्ये सध्या बॉबी देओलच्या 'बंदर' (Bandar) चित्रपटाची एकच चर्चा आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या क्राईम थ्रिलर चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol) प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान, या चित्रपटात नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटात काम केलेला एक मराठमोळा अभिनेताही झळकला आहे. बॉबी देओलसोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या चित्रपटातील एक फायटिंग सीन व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांच्या हे लक्षात आलं..हा अभिनेता नागपूरचा असल्याचे कळल्यानंतर प्रेक्षकांनी या व्हिडिओवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. 

कोण आहे हा अभिनेता?

बॉबी देओलसोबत फायटिंग सीनमध्ये झळकलेल्या मराठी अभिनेत्याचं नाव अंकुश गेडाम  आहे.चित्रपटगृहात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक फायटिंग सिक्वेन्स दाखवलेला आहे. यात जेलमध्ये अभिनेता अंकुशचं पात्र बॉबी देओलच्या पात्राला शिवीगाळ करत मारताना दिसत आहे. बंदर चित्रपटातील स्क्रीनिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत चित्रपटाचे नाव विचारले असून, अंकुशच्या कामाचे कौतुकही केले आहे. काहींनी झुंड चित्रपटातील त्याचे काम आवडल्याचेही लिहिले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagpuri Vlogs / Pranay Shende (@nagpuri_vlogs_)

बंदर चित्रपटाची कथा काय ?

बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेला बंदर चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट लोकप्रिय टीव्ही स्टार समर याच्या आयुष्यभोवती फिरतो. समीर या पात्राची भूमिका बॉबी देओलने केली आहे. समीर मेहराचं आयुष्यात बदलतो जेव्हा त्याची एक्स गर्लफ्रेंड गायत्री ( सपना पब्बी) त्याच्याशी संपर्क तोडल्यानंतर लैंगिक छळाचे आरोप करते. त्यामुळे समरला जेलमध्ये जावं लागतं . एका भ्रष्ट न्यायव्यवस्थेशी संघर्ष करत पुढे जाणारा हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलाय. या चित्रपटात निखिल द्विवेदी यांनी निर्मिती केली आहे. बॉबी देओल, सानिया मल्होत्रा, सपना पब्बी, सबा आझाद, इंग्रजीत सुकुमारन, राज बी शेट्टी, जितेंद्र जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांच्या फळीमध्ये नागपूरच्या अंकुश गेडामचा ही समावेश आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Embed widget