एक्स्प्लोर

Tanvi Kolte: 'मला माझ्या....' बिग बॉस विजेता तन्वी कोलतेला कुणाशी लग्न करायचं आहे? मुलाखतीत केला मोठा खुलासा

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: लग्नाबाबत तन्वी कोलते नेमकं काय म्हणाली? तिला जीवनसाथी नेमका कसा हवा?

Tanvi Kolte Marriage:  बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन संपला तरी त्यातील स्पर्धकांची चर्चा अजूनही सुरू आहे.  तन्वी कोलते या सीझनची विनर ठरली.  टॉप 3मध्ये  तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन होते. तन्वीने दोघांनाही मागे टाकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तन्वी सध्या प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत आहे. तन्वी लग्न कधी करणार? हा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. बिग बॉसच्या घरातील भांडणामध्ये तन्वी अनेकदा आपल्या लग्नाचा उल्लेख करायची. 'मला बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर  लग्न करायचं आहे,   काहीही बोलू नका', असं तन्वी म्हणायची. तन्वीचं स्वत:च्या लग्नाबाबतीत प्लॅनिंग आहे तरी काय? यावर तिनं प्रतिक्रिया दिली आहे. 

'मला आधी माझ्या करिअरशी लग्न करायचं आहे' (Tanvi Kolte marriage plans after Bigg Boss Marathi 6)

अलिकडेच तन्वी कोलतेनं राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं लग्नावर भाष्य केलं आहे. 'मला आधी माझ्या करिअरशी लग्न करायचं आहे. मी बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून सांगत आले होते की, मला गेममध्ये अफेअर वगैरे करायचं नाही. कारण 3 महिन्यांत कुणालाही प्रेम होऊ शकत नाही. मी लव्ह अँगल देणार नाही, असं मी म्हणाले होते. मी एकटीच जाणार, एकटीच बाहेर पडणार,  छान खेळणार', असं तन्वी म्हणाली.

तन्वी कोलते लग्नाबाबत नेमकं काय म्हणाली? (Bigg Boss Marathi winner Tanvi Kolte on Marriage)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tanvi Kolte (@tanvikolte06)

'मला काही जण फटकळ म्हणतात. मी खरंतर जुन्या विचारांची आहे.  माझी आई जे सांगेल त्याच मुलाशी मी लग्न करेन', असं तन्वीने मुलाखतीत स्पष्ट केलं.  बिग बॉसची विनर तन्वी कोलते सध्या सेलिब्रेशन करत आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचा आनंद घेत आहे. तन्वीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, तन्वी आता कोणत्या मालिका किंवा सिनेमात दिसणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. सध्या बिग बॉसमुळे तन्वीचं विशेष कौतुक होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आता हा अध्याय संपला'; घटस्फोट का घेतला? डिव्होर्सवर राहुल देशपांडे पहिल्यांदाच बोलला

महत्त्वाच्या बातम्या

शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
Embed widget