एक्स्प्लोर

'बिग बॉस मराठी' फॅन्स ही लय भारी खबर ओळखलीत का? रितेश गेला हिंदी बिग बॉसच्या मंचावर; तारीख ठरली?

हिंदी बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याची तारीख अद्याप स्पष्ट नाही. मात्र पुढील आठवडा अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता असल्याने, 7 डिसेंबरला बिग बॉस 19 संपेल असं मानलं जातंय.

Bigg Boss marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असताना, आता एका महत्त्वाच्या घडामोडीमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता रितेश देशमुख नुकताच ‘बिग बॉस 19’च्या मंचावर झळकला असून, मराठी बिग बॉसबाबतची मोठी घोषणा याच व्यासपीठावर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (Bigg Boss Marathi 6)

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी 6’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षीची थीम दरवाजांवर आधारित असल्याचं बोललं जातंय. कोणाच्या आयुष्यात  कोणते नवीन दरवाजे उघडतील, कोणाची नशिबाची किल्ली लागेल हे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे. मात्र, या सगळ्यांपेक्षा मोठा प्रश्न होता की या सीझनचा होस्ट कोण असेल? बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावल्यामुळे आता जवळपास खात्री पटली आहे.रितेश देशमुखच सुत्रसंचालन करणार! या तर्कांना अधिक बळ मिळालं ते बिग बॉस हिंदीने शेअर केलेल्या प्रोमोमुळे. या प्रोमोमध्ये सलमान खान स्वतः रितेशचे मंचावर स्वागत करताना दिसत आहे. त्यानंतर रितेश स्पर्धकांसोबत काही गेम्सही खेळतोय. त्याचा प्रवेश पाहूनच प्रेक्षकांना जाणवलं ही एंट्री साधी नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioHotstar Reality (@jiohotstarreality)

याच दरम्यान कलर्स मराठीनेही सलमान खानचा फोटो आणि त्याच्या शेजारी एका दुसऱ्या व्यक्तीची छाया असलेली पोस्ट शेअर केली होती. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. “आज रात्री मिळणार एक लय भारी अपडेट. पाहायला विसरू नका हिंदी बिग बॉस.” या सूचक पोस्टमुळेच चर्चांना आणखी उधाण आलं.


बिग बॉस मराठी' फॅन्स ही लय भारी खबर ओळखलीत का? रितेश गेला हिंदी बिग बॉसच्या मंचावर; तारीख ठरली?

तसंच कलर्स मराठीने एक फोटोशूट प्रोमोही प्रसिद्ध केला आहे. त्यात चेहरा स्पष्ट नसल्यानं ‘तो कोण?’ यावर तर्क वितर्क झाले, पण चाहत्यांनी आवाज, अंदाज आणि पोश्चरवरून हा रितेशच असल्याचा ठाम अंदाज व्यक्त केला. आता खरी उत्सुकता आहे, रितेश हिंदी बिग बॉसच्या मंचावर नेमकी कोणती घोषणा करणार?
अनेकांच्या  मते,‘वीकेंड का वार’मध्ये बिग बॉस मराठी 6 ची अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

हिंदी बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याची तारीख अद्याप स्पष्ट नाही. मात्र पुढील आठवडा अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता असल्याने, 7 डिसेंबरला बिग बॉस 19 संपेल असं मानलं जातंय. आणि त्यानुसार बिग बॉस मराठी सिझन  6 येत्या 8 डिसेंबरपासून सुरू होऊ शकतो, असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget