एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरात जीवे मारण्याची धमकी; 'तलवार चालवणार' विधानामुळे वाद, दिव्या शिंदेची थेट हकालपट्टी, नेमकं घडलं काय?

Divya Shinde Thrown Out After Violent Threats: बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये मोठा वाद निर्माण झाला. दिव्या शिंदेने टास्कदरम्यान काही स्पर्धकांना धमकी वजा इशाराल दिला.

Major Controversy in Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी स्पर्धकांमुळे तर, कधी टास्कमुळे या शोची प्रचंड चर्चा होते. या शोमधून आतापर्यंत 2 स्पर्धकांना एलिमिनेट करण्यात आले आहे. मात्र, अलिकडेच एका स्पर्धकाला एलिमिनेट न करता घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदे हिची घरातून हकालपट्टी केली आहे. दिव्याने भरकार्यक्रमात  जीवे ठार मारण्याचे विधान केले होते. तिच्या विधानामुळे घरातील वातावरण प्रचंड तापलं. दंड म्हणून दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून थेट हकालपट्टी करण्यात आली.  

बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलंय?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरातील टास्क हे कायम चर्चेत असतात.  अलिकडेच स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आला होता.   या टास्कमध्ये घरात राहण्यास अपात्र वाटणाऱ्या स्पर्धकाच्या चेहऱ्यावर लाल रंगाच्या पेंटने फुली मारायची होती.  त्यानुसार, स्पर्धकांनी नावं घेतली. तन्वीनं  दिव्याचं नाव घेतलं. तन्वीनं दिव्या घरात राहण्यास अपात्र असल्याचं सांगितलं. यानंतर दिव्या संतापली असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दिव्याने घरातील काही स्पर्धकांना अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची थेट धमकी दिली. यामुळे घरातील वातावरण तापलं.

दिव्या बिग बॉसच्या घरात म्हणाली, "माझ्या कानावर आलं की मी बाहेरच्या गोष्टी घरात बोलते. पण मी  काही वेगळं बोललेली नाही. बिग बॉसच्या घराबाहेर माझ्या हातात कायम तलवार असते.  ती तलवार आता माझ्या घरी आहे. परंतु, त्याचा अर्थ असा नाही की ती तलवार मी घराबाहेर गेल्यानंतर चालवणार नाही. या घरात जे कुणी माझ्याबाबतीत बोलत आहेत, त्यांच्यावर ती तलवार चालवणार",  असं म्हणत दिव्यानं घरातील काही सदस्यांना थेट धमकी वजा इशारा दिला.

दिव्याने दिलेल्या धमकीनंतर घरात एकच गदारोळ झाला. बिग बॉसने या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच दिव्या चांगल्याच शब्दांत झापलं. नंतर दिव्या राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी दिव्याने बिग बॉसकडे दिलगिरी व्यक्त केली.  परंतु, घरातील सदस्यांची तिनं माफी मागण्यास नकार दिला. याच कारणास्तव दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget