एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Winner Name: फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले पार पडणार आहे. पण आता फिनालेआधीच बिग बॉसच्या विजेत्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सध्या प्रचंड चर्चेत आहे. आता फिनालेसाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. आणि सोशल मिडीयावर एकच चर्चा आहे ती कोण विजेता होईल याची. अनेकांनी तर विनर कोण होणार हेही सांगितलंय.सगळ्यांनाच कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. पण ग्रँड फिनालेपूर्वीच आता जिंकणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. (Bigg Boss Marathi 6 Winner Name)

बिग बॉस मराठीला अलीकडेच आपले TOP 5 फायनलिस्ट  मिळालेत. यामध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, अनुश्री माने या स्पर्धकांचा समावेश आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले पार पडणार आहे. पण आता फिनालेआधीच बिग बॉसच्या विजेत्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

कोण होणार बिग बॉस मराठीचा विनर?

गेल्या काही दिवसांपासून तन्वी कोलतेचं नाव विजेती म्हणून चर्चेत होतं. पण तिच्या एका वाक्यामुळे तिच्यावर टीका होताना दिसतेय. पण आता वेगळंच नाव समोर आलं आहे. बिग बॉसचा विजेता विशाल कोटियन असल्याचं समोर येत आहे. विशालचं नाव बिग बॉसचा विजेता म्हणून विकिपीडिया वर अपडेट झालं आहे. याबद्दल कोणतंही अधिकृत नाव समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी विकिपीडियावर राकेश बापटचं नाव समोर आलेलं. पण विकिपिडीयावर अपडेट झालेला कुठलाही बदल हा अधिकृत नसतो. हा बदल कोणीही करू शकतो.  त्यामुळे बिग बॉसचा गेम नक्की कोण जिंकणार? यावरून  प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.

Bigg Boss Marathi 6 Winner Name: फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

बिग बॉस मराठी सीझन 6'चा खेळ ऐन रंगात आल्यापासूनच तन्वी कोलतेचं जिंकणार असंच काहीचं बोललं जात होतं. तिचा खेळ, तिचं वागणं-बोलणं याचं सारेचजण कौतुक करत होते. पण, रेवा कौरसे घराबाहेर जात असतानाच तन्वी कोलते एक वाक्य बोलली आणि तिनं मिळवलेलं सारं गमावलं की, काय? असंच चित्र निर्माण झालं. दुसरीकडे राकेश बापटची लोकप्रियता ही विजेतेपदासाठी महत्वाची मानली जातेय. तर विशालचा आतापर्यंतचा प्रवास, त्याने केलेल्या चुका यानंतर त्याचा चढा गेम विशेष चर्चेत आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget