एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Finale: मास्टरमाईंड, जंटलमन, क्वीन की...; कोण उचलणार बिगबॉस मराठी 6ची ट्रॉफी ? उत्सुकता शिगेला

Bigg Boss Marathi Season 6 Finale Top 5 Contestants: बिग बॉस मराठी सिझन 6 फिनालेपूर्वी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली.

Bigg Boss Marathi Season 6 Finale: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) सहाव्या सिझनला  प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या सिझनमधील स्पर्धकांनीही हा शो गाजवला.  दरम्यान,  बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार? (Bigg Boss Marathi Finale)  कुणासाठी बिग बॉसच्या घरातील नशिबाचे दार उघडणार?  याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरातून कुणाचा पत्ता कट होणार? ट्रॉफी जवळ येऊन कोणत्या स्पर्धकाला माघारी परतावे लागणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. सध्या कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसचे प्रोमो आणि पोस्ट पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखनेही संपूर्ण सिझन होस्टिंग करुन या शोमध्ये आणखी जीव ओतला. प्रेक्षक भाऊचा धक्का आवर्जून पाहायचे. 

टॉप 5 स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू (Bigg Boss Marathi 6 Top 5 Battle Heats Up)

बिग बॉसच्या घरात शेवटचे 5 स्पर्धक उरले आहेत. तन्वी कोलते, अनुश्री माने,  दिपाली सय्यद, राकेश बापट आणि विशाल कोटियन  या 5 स्पर्धकांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक आपलं नाव कोरणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. दरम्यान, कलर्स मराठीने अलिकडेच आपल्या अधिकृत अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये Buzzer दाबून स्वत:ला एलिमिनेट करणाऱ्या स्पर्धकाला 5 लाख रुपये देण्यात येईल, असं रितेश देशमुख 5ही स्पर्धकांना सांगतो. 

त्यानंतर राकेश बापट Buzzer च्या दिशेने जातो.  हे पाहून घरातील सदस्य आणि एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांना धक्का बसतो. फिनालेपूर्वी राकेश बापट एलिमिनेट होणार का?  याकडे सर्वांचेच लक्ष आहे. बिग बॉसच्या घरातील टॉप 5 स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात अगदी वेगळी आणि हटके छाप सोडली आहे. तन्वी कोलते ही फायनलिस्ट ठरली. तिनं तिकीट टू फिनालेचा मान पटकावला. तिला क्विन ऑफ बिग बॉस असं म्हटलं जातं. राकेश बापटही या सिझनचा विनर होऊ शकतो. त्याला या सिझनचा Gentleman असं म्हटलं जातं. त्यानं अगदी संयम राखून बिग बॉसच्या घरातील टास्क पूर्ण केले आहेत. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

विशाल कोटियनने बिग बॉसच्या घरातील प्रत्येक टास्क अगदी हुशारीने पूर्ण केले.  त्याला बिग बॉसच्या घरातील मास्टरमाईंड असं म्हटलं जातं.  दिपाली सय्यद हिनं देखील आपल्या खेळातून बिग बॉस हा शो गाजवला. तिला बिग बॉसच्या घरातील रणरागिणी असं म्हटलं  जातं. तसेच अनुश्री माने हिनं देखील बिग बॉसच्या घरात विविध टास्क पूर्ण करुन टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपली जागा तयार केली. 5 स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Embed widget