एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: Finally! बिग बॉसने तो दिवस दाखवलाच, तिकीट टू फिनालेचा पहिला मानकरी कोण? घरात खटला भरला अन्...

बिग बॉसच्या घरात आता तिकीट तू फिनाल्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ होताना दिसणार आहे. यासाठी घरात खटला भरणार आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन आता चांगलाच रंगात आला आहे. कालचा एपिसोडमध्ये सागर कारंडे (Sagar Karande) बिग बॉसच्या घराबाहेर पडला. आता बिग बॉस मराठी 6 ला त्याचा पहिला फायनलिस्ट मिळणार आहे. कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये घरातील सदस्यांमध्ये फायनलीस्ट होण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. बिग बॉसच्या फिनालेच तिकीट मिळण्यासाठी आता स्पर्धकांमध्ये एक लढत होणार आहे. जो सदस्य तिकीट टू फिनाले जिंकेल तो बिग बॉसचा फायनलिस्ट ठरेल. (Ticket to Finale)

तिकीट टू फिनालेसाठी स्पर्धकांची चढाओढ

सध्या बिग बॉसच्या घरात सात सदस्य आहेत. यात रेवा कौरासे, अनुश्री माने, राकेश बापट, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, राखी सावंत आणि विशाल कोटियन यांचा समावेश आहे. या स्पर्धकांपैकी पहिलं फायनलिस्ट कोण ठरणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या फिनालेची ही चर्चा रंगली आहे. हम अंतिम सोहळा 19 एप्रिलला होणार असल्याचे बोललं जातंय. 17 सदस्यांपासून सुरू झालेला बिग बॉसच्या घरात नंतर चार सदस्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. आतापर्यंत 14 घराबाहेर गेले आहेत. उरलेल्या सात सदस्यांमध्ये फिनालेच तिकीट मिळवण्यासाठी खटला भरणार आहे. नुकताच कलर्स मराठीने या संदर्भातील एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

तन्वी आणि रेवामध्ये उभा राहिला खटला 

तिकीट टू फिनालेच्या उमेदवारीसाठी आता बिग बॉसच्या घरात बीबी कोर्ट उघडणार आहे. यात तन्वी आणि रेवामध्ये केस लढली जाणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तन्वी रेवावर आरोप करताना दिसत आहे. डबल ढोलकी आणि इतरांच्या जीवावर पुढे जाणारी असा आरोप तन्वी रेवावर करताना दिसते. तर रेवा तन्वीचा गेम मला दिसला नाही असं म्हणताना दिसते. यावर 'माझ्यामुळेच तो कॅप्टन झालीस' असं तन्वी रेवाला सुनावते. या आरोप प्रत्यारोपानंतर घरातील इतर सदस्य या केसचा निकाल ठरवणार आहेत. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रेक्षकांसाठी आधीच ठरला विनर 

या प्रोमो खाली प्रेक्षक कमेंट करत आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करताना दिसतात. अनेक प्रेक्षकांसाठी आधीच विनर ठरला आहे. अनेक जण तन्वी विनर होणार असल्याचे म्हणतायत. तर काहीजणांनी विशालला ही सपोर्ट केलाय. रेवा वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून जरी आली असली तरी तन्वीने तिला खूप सांभाळून घेतलं. आता रेवाने तन्वीला सपोर्ट करायला हवा असं काहीजण म्हणताना दिसतात.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget