एक्स्प्लोर

बिकिनी फोटोशूट अन् बाबांचा नकार; बिग बॉस मराठी फेम सोनाली राऊतचा फोटोशूट व्हायरल, घरचे नेमकं काय म्हणाले?

Sonali Raut Reveals Family Reaction to Her Bold Bikini Shoot: बिग बॉस मराठी सिझन 6 मधील स्पर्धक सोनाली राऊत सध्या चर्चेत. 2010 साली केलेला बिकीनी फोटोशूट झाला होता प्रचंड व्हायरल.

Sonali Raut Reveals Family Reaction to Her Bold Bikini Shoot: बिग बॉस मराठी सिझन 6 सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.  या सिझनमधील स्पर्धकांचीही प्रचंड चर्चा होत आहे. दिपाली सय्यद,  राकेश बापट, सागर कारंडे,  तन्वी कोलते, यासह इतर स्पर्धकांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. सध्या आणखी एका स्पर्धकाची चर्चा होत आहे. ती स्पर्धक म्हणजे बोल्ड अँड ब्युटीफूल  सोनाली राऊत.  2010 साली तिचा बिकिनीमधील फोटोशूट प्रचंड व्हायरल झाला होता. एका नामांकित कॅलेंडरसाठी तिनं हे फोटोशूट केलं होतं. तिचा हा फोटोशूट खूप व्हायरल झाला होता. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.   दरम्यान, या फोटोशूटवर घरच्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती? घरचे कसे रिअॅक्ट झाले?  याबाबत तिनं एका मुलाखतीतून खुलासा केला होता. तिची ही मुलाखत सोशल मीडियात व्हायरल झाली होती. 

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सोनाली एका माध्यमाला मुलाखत दिली होती.  मॉडेलिंगला घरच्यांचा  पाठिंबा होता का?  या प्रश्नावर सोनाली म्हणाली, "माझे वडील सुरूवातीला मॉडेलिंगला सपोर्ट करत नव्हते.  माझी मॉडेलिंग क्षेत्रात आहे. ती या क्षेत्रात खूप यशस्वी आहे. मा‍झ्या बहिणीमुळे मा‍झ्या वडिलांचे विचार हळूहळू बदलले.  मॉडेलिंगमध्ये करिअर करावं असं मी काही ठरवलं नव्हतं. पण मी  एके दिवशी मी पार्टीला गेले होते. त्या पार्टीत मला फोटोग्राफर अतुल कसबेकर भेटले होते. त्यांनी मला एका नामांकित कॅलेंडरसाठी फोटोशूटसाठी ऑफर दिली", असं सोनाली  म्हणाली.

"10 वर्षांपूर्वी सोशल मीडियात लोक इतके सक्रीय नव्हते.  त्यामुळे मॉडेलिंग म्हणजे नेमकं काय? हे अनेकांना ठाऊक नव्हतं.   तेव्हा असं वाटलं की  बिकिनी कशी घालू? तेव्हा मी चबी होते. त्यानंतर  मी सहा महिने वेट लॉस केला.  रोज व्यायाम आणि डाएट फॉलो केलं.  नंतर माझं फोटोशूट झालं. फोटोशूट करताना मला खूप मज्जा आली. सुदैवाने मला खूप चांगली  टीम भेटली", असं अभिनेत्री सोनाली म्हणाली.

बिकिनी  फोटोशूटवर घरच्यांनी, "तू खूप हॉट आहेस", अशी प्रतिक्रिया दिली असल्याचं सोनाली म्हणते. "घरी म्हणाले, हिनं सहा महिन्यांत स्वत:ला ट्रान्सफॉर्म केलं.  माझ्यात नक्कीच स्पार्क आणि ग्लॅमर आहे. फक्त मला काही शिकण्याची आवश्यकता आहे, असं मला घरच्यांनी सांगितलं". नामांकित कॅलेंडरबाबत सोनाली म्हणाली, "तेव्हा ते कॅलेंडर खूप चर्चेत होतं.  बऱ्याच नवोदित मॉडेल्सला या नामांकित कॅलेंडरमध्ये फोटोशूट करण्याची संधी मिळाली आहे", असं सोनाली म्हणाली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget