एक्स्प्लोर

टास्क न खेळणं पडलं महागात; राधा पाटीलनंतर 'या' स्पर्धकाला मिळाला नारळ, बिग बॉसच्या घरातून झाली एक्झिट

Sonali Rauts Journey Ends in Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये दुसरं एलिमिनेशन पार पडलं. टास्क न खेळल्यामुळे सोनाली राऊत बिग बॉसच्या घराच्या बाहेर.

Sonali Rauts Journey Ends in Bigg Boss: बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धकांमुळे सिझनला नवी रंगत आली आहे. गेल्या आठवड्यात या घरात दुसरं एलिमिनेशन पार पडलं.  पहिल्या एलिमिनेशनमध्ये प्रसिद्ध लावणी सादर करणारी राधा पाटील बिग बॉसच्या घरातून बेघर झाली. तर, गेल्या आठवड्यातील एलिमिनेशनमध्ये मॉडेल सोनाली राऊतला नारळ देण्यात आला.  पहिल्या आठवड्यात सगळे स्पर्धक सेफ होते.  दुसर्‍या आठवड्यात  राधा पाटली हिला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. तर,  तिसऱ्या आठवड्यात एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती.  दिपाली सय्यद, सोनाली राऊत,  विशाल कोटियन, प्रभू शेळके,  करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे, रूचिता जामदार,  ओमकार राऊत हे स्पर्धक बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. या सदस्यांमधून सोनाली राऊतला घरातून बेघर व्हावं लागलं.

दुसऱ्या आठवड्यात सोनालीने बिग बॉसच्या घरात टास्क खेळण्यास नकार दिला होता.  बिग बॉसच्या घरात टास्क खेळण्यास नकार देणे म्हणजे एक प्रकारे गुन्हाच.  सोनालीच्या या वागणुकीमुळे तिला नॉमिनेट करण्यात आलं.  रितेश देशमुखने देखील सोनालीच्या या वागणुकीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.   या चुकीमुळे सोनालीला   नॉमिनेट करण्यात आलं. टास्क न खेळणे ही चूक तिला चांगलीच महागात पडली.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Endemol Shine India (@endemolshineind)

एलिमिनेशनच्या दिवशी बुद्धिबळाचा टास्क पार पडतो. नंतर चुलीत घालण्याचा टास्क होतो. या टास्कमध्ये आपल्याला जे स्पर्धक आवडत नाही,  त्या स्पर्धकांचे फोटो चुलीत घालायचा असतो.  राकेश अनुश्रीचं फोटो चुलीत घालतो. तन्वी सोनालीचा  फोटो चुलीत घालते. तर, विशालला राकेशचा गेम आवडत नसल्यामुळे तो त्याचा फोटो चुलीत घालतो.  दीपालीनं दिव्याचा तर, प्रभूने सागरचा फोटो  चुलीत टाकला. रोशनने सोनाली बिग बॉसच्या घरात लावालावी करते म्हणून तिचा फोटो चुलीत घालते. तर, प्राजक्ता अनुश्रीचा  आणि रूचिता तन्वीचा फोटो फाडून चुलीत टाकते.

बिग बॉसच्या घरातील हे  दुसरं एलिमिनेशन होतं. डेंजर झोनमध्ये एकूण सहा जण असतात. शेवटी सोनाली राऊत आणि ओमकार राऊत यांच्यापैकी  ओमकार सेफ होतो. तर, सोनाली राऊत  शेवटी एलिमिनेट होते. तिला बिग बॉसचं घर सोडावं लागतं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Superhit Song: गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
Udal South Movie: सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
Tukaram Mundhe Slams Celebrites Paan Gutka Advertise: 'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
Ankita Walawalkar on Trollers: 'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत...'; अंकिता वालावलकरने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, मालवणी भाषेत चांगलंच सुनावलं
'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत...'; अंकिता वालावलकरने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, मालवणी भाषेत चांगलंच सुनावलं

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget