एक्स्प्लोर

Sagar Karande: ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...

रितेश भाऊंनी सागर एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. घरातील सदस्यांची धावती भेट घेत कसलाही ड्रामा न करता सागर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून 85 दिवसांनी सागर कारंडे (Sagar Karande)घराबाहेर पडला. गेल्या आठवड्याभरात बिग बॉसच्या घरात अनेक राडे, भांडण आणि फिनालेमध्ये जाण्यासाठी प्रत्येकच स्पर्धकाचा टॉप गेम दिसला. पण आठवड्याच्या शेवटी विशाल आणि सागरपैकी सागर एलिमिनेट झाला. घरातून बाहेर पडताना ना कसला ड्रामा, ना कसली रडापडी करता सागरने हसत घरातील स्पर्धकांचा निरोप घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून सागरचा गेम हवा तसा आकाराला येत नव्हता. 'फॅमिली वीक'नंतर तो अधिकच खचल्याचं दिसलं. त्यानं त्याच्या मनातलं ही रितेश भाऊंना बोलून दाखवलं होतं. अखेर बिग बॉसच्या घराचा निरोप घेत तो बाहेर पडला. कलर्स मराठीने नुकताच सागरचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

दरम्यान, बिग बॉस मराठी 6 आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला आहे. खेळ आता काहीच आठवड्यात संपणार आहे. बिग बॉसचा महाअंतिम सोहळा 19 एप्रिल 2026 ला पार पडणार असल्याचं बोललं जातंय. आता तिकीट टू फिनाले लवकरच बिग बॉसच्या घरात पार पडणार आहे. सात स्पर्धकांमध्ये पॉवरफुल खेळी शेवटच्या काही दिवसात रंगणार आहे.

सागर कारंडे घराबाहेर

विशाल आणि सागर या दोघांपैकी एक जण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार होता . रितेश भाऊंनी सागर एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. घरातील सदस्यांची धावती भेट घेत कसलाही ड्रामा न करता सागर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. घराबाहेर पडताना घरातील अनेक सदस्य भावुक झाले होते. सागर कारंडे खेळाच्या उत्तरार्धात टोळीसोबत दिसून येत होता. त्यामुळे सागरला निरोप देताना टोळीतील सदस्य फार भावुक झालेले. अनुश्रीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तर विशाललाही रडू आवरलं नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना कितीही जड जात असलं तरी सागरच्या चेहऱ्यावर निघताना समाधानाचे हसू होतं. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रितेश भाऊंना भेटताच आपल्या प्रवासाविषयी सांगताना सागर म्हणाला ' आत्तापर्यंतचा प्रवास अमेझिंग होता. मला नाही वाटत मी मरेपर्यंत हा प्रवास विसरू शकेन .जे 80 85 दिवस मी घरात होतो ते कधीही विसरणार नाही. हे सगळे दिवस फास्ट फॉरवर्ड केल्यासारखे होते.मी महाराष्ट्रातील सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना बिग बॉसच्या घरात येण्याचे संधी मिळेल त्यांनी कधीच नाही म्हणू नका.तुमचा आयुष्य बदलून टाकणारा हा शो आहे. "

त्यानंतर रितेश भाऊंनी आजपर्यंत सागरचा प्रवास सगळ्यांना दाखवला. आपला प्रवास पाहताना सागर भावूक झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget