एक्स्प्लोर

प्रेक्षकांचा संताप टोकाला; रुचिताच्या चुकांवर रितेश भाऊंचा वचक, वाचला चुकांचा पाढा, प्रोमोने वाढवली उत्सुकता

या प्रोमोमध्ये रितेश देशमुख थेट रुचिताला तिच्या वागणुकीवरून सुनावताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालला आहे. प्रत्येक आठवड्यात घरातील समीकरणं बदलताना दिसत असून, कधी मैत्री घट्ट होतेय तर कधी कटुता वाढतेय. याच गदारोळात आता एका स्पर्धकामुळे घरात आणि घराबाहेर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांत रुचिता जामदार हिच्या वागणुकीमुळे घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहिलं. जवळपास प्रत्येक स्पर्धकासोबत तिचे वाद झाले. विशेष म्हणजे, एकेकाळी जिवलग मैत्रीण असलेल्या अनुश्रीसोबतही तिचा मोठा वाद झाला. सतत टोमणे मारणं, मोठ्याने ओरडणं, मुद्दाम भांडण उकरून काढणं आणि टास्क बिघडवण्याकडे लक्ष देणं, अशा तक्रारी तिच्याविरोधात होताना दिसल्या.

रितेश भाऊंनी केली रुचिताची कानउघडणी 

याचा परिणाम प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरही दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक क्लिपनंतर रुचितावर टीकेचा भडिमार सुरू झाला. अनेकांनी थेट “तिला घराबाहेर काढा” अशी मागणी केली. काही प्रेक्षकांनी तर रितेश देशमुखांनी ‘भाऊच्या धक्क्या’वर तिला जाब विचारावा, अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली होती. आता या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणारा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख थेट रुचिताला तिच्या वागणुकीवरून सुनावताना दिसत आहेत. “घरातील मर्यादा वारंवार ओलांडल्या जात आहेत” आणि “तुमच्या वागण्यामुळे खेळाचा तोल बिघडतोय” अशा शब्दांत ते तिला इशारा देताना दिसतात. पुढे तिला नेमकी कोणती शिक्षा दिली जाणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, कालच्या भागात एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला. गंभीर नियमभंग केल्यामुळे दिव्या शिंदेला थेट घराबाहेर काढण्यात आलं. या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला असला, तरी काही प्रेक्षकांनी “काही स्पर्धकांना वेगळा न्याय का?” असा सवाल उपस्थित करत नाराजीही व्यक्त केली आहे. आता आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये रुचिताच्या वागण्यावर रितेश भाऊ नेमकं काय बोलतात, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निर्णायक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget