एक्स्प्लोर

'इथे मस्तीत नाही शिस्तीत राहायचं' भाऊच्या धक्क्यावर अनुश्रीला रितेश भाऊंनी सुनावलं, सगळ्यांचीच बोलती बंद

रितेश भाऊ अनुश्रीला भाऊच्या धक्क्यावर जाब विचारताना आणि कानउघडणी करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात बरेच रेड झाले, शाब्दिक चकमक पाहायला मिळाली, काही सदस्यांनी नियम तोडले, काहींमध्ये मैत्री दिसून आली तर काहींची तुटताना दिसली. आरोप - प्रत्यारोप करताना सदस्य दिसले. राकेश बापट याने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे आणि प्राजक्ताच्या भजनाचे संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केले. आज रंगणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर जे वाईट वागले त्यांची भाऊ चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे, आणि काही सदस्यांचे कौतुक देखील करणार आहे. प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊ शब्दिक दणका देणार आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ आल्यावर सगळ्यांचीच बोलती होणार बंद, काही सदस्यांना द्यावी लागणार उत्तर. बघूया भाऊ कोणाची शाळा घेणार ? कोणाचे कौतुक करणार ? 

अनुश्रीवर रितेश भाऊ संतापले 

सध्या नातेसंबंधांमध्ये तणाव कमालीचा वाढताना दिसतोय. अनुश्री आणि प्राजक्त यांच्यातील वादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. प्राजक्ताशी बोलताना अनुश्रीचा आक्रमक आणि दादागिरीचा सूर पाहून घरातील वातावरण अधिकच तापलेलं दिसलं होतं. या सगळ्यावर ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुख थेट आणि ठाम भूमिकेत दिसणार आहेत. प्रोमोमध्ये रितेश भाऊ अनुश्रीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना स्पष्ट शब्दांत जाब विचारताना दिसतात. त्यावरूनच रितेश भाऊ अनुश्रीला भाऊच्या धक्क्यावर जाब विचारताना आणि कानउघडणी करताना दिसणार आहेत ."अनुश्री तुम्ही काय म्हणालात प्राजक्ता यांना आईला घेऊन आलीस आता बाबांना घेऊन ये. भावाला आणलाय सांगा आता काय सांगणार. हे बिग बॉसच घरं आहे इथे मस्तीत नाही शिस्तीत राहायचं."

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या वीकेंडला ‘भाऊचा धक्का’ पुन्हा एकदा जबरदस्त ठरणार असून, अनुश्रीला नेमकं काय ऐकायला मिळणार, आणि या धक्क्यानंतर घरातील समीकरणं कशी बदलणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.पहा ‘बिग बॉस मराठी 'भाऊचा धक्का’, शनि-रवि, रात्री 8 वाजता, फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर.

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Embed widget