एक्स्प्लोर

'पुढच्या वेळेस घराबाहेर काढीन..' सोनालीच्या Attitude वर रितेश भाऊ भडकले, सोनालीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला, नेमकं घडलं काय?

वीकेंडच्या एपिसोडमध्ये रितेश भाऊ सोनालीला जाब विचारताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात या आठवड्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला थेट आणि स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. शिस्त, नियम आणि सहभाग याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या सिझनची सुरुवात होताच रितेश भाऊंचा कडक पण वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आला आहे. त्यांच्या संवादशैलीमुळे शोला वेगळी उंची मिळताना दिसतेय. या आठवड्यात त्यांनी काही स्पर्धकांचे कौतुक केलं, तर काहींना त्यांच्या वागणुकीवरून फटकारलं आहे.

दरम्यान, कॅप्टन्सी उमेदवारीसाठी दिलेल्या ‘शेणाचं दार आणि मेणाचं दार’ या टास्कमध्ये सोनाली राऊतने सहभागी होण्यास नकार दिला होता. हा निर्णय बिग बॉसच्या नियमांच्या विरोधात असल्याने बिग बॉसने तिला थेट पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट केलं. याच मुद्द्यावरून रितेश भाऊही सोनालीवर प्रचंड नाराज झाल्याचं दिसून आलं.

इथे कशाला आलात, हा Attitude घरी ठेवायचा 

वीकेंडच्या एपिसोडमध्ये रितेश भाऊ सोनालीला जाब विचारताना दिसणार आहेत. “तुम्ही जर टास्कच खेळणार नसाल, तर इथे कशाला आलात?असा थेट सवाल त्यांनी केला. सोनालीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता, रितेश भाऊंनी तिला मध्येच थांबवत स्पष्ट शब्दांत सुनावलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“हा ॲटीट्यूड तुमच्या घरी ठेवायचा, या घरात चालणार नाही. इथे सगळे स्पर्धक समान आहेत. यावेळी फक्त नॉमिनेशन दिलंय, पण पुढच्या वेळी थेट बाहेरचा रस्ता दाखवू,” असा कडक इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर बिग बॉसच्या घरातील तणाव आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या दिवसांत सोनाली या परिस्थितीला कसं सामोरं जाते आणि घरातील समीकरणं कशी बदलतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
Lust Stories 3 Trailer: वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
Deool Band 2 OTT: 100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget