एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Rakhi Sawant: घरात लावालाव्या केल्या, घराबाहेर येताच राखीची सेटिंग सुरू; डायरेक्ट नावं घेत म्हणाली..

Rakhi Sawant supports Rakesh Bapat: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमधून राखी सावंत एलिमिनेट झाली. घरातून बाहेर येताच तिनं तीन स्पर्धकांना व्होट करण्याचं आवाहन केलं.

Rakhi Sawant Supports Rakesh Bapat: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनला (Bigg Boss Marathi) प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. हा रिअॅलिटी शो आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. या शोमधून मागच्या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन पार पडलं. बिग बॉसच्या घरातून राखी सावंतचा प्रवास संपला. तिनं आतापर्यंत हिंदीसह मराठी बिग बॉस देखील गाजवला. ड्रामा क्विन राखीशिवाय (Rakhi Sawant) बिग बॉस अपूर्ण  आहे. दरम्यान, तिच्या चाहत्यांना अशी आशा होती, राखी ट्रॉफी जिंकेल. पण असं घडलं नाही. टॉप 5 मध्ये येण्याआधीच राखी एलिमिनेट झाली.  राखी आता दुबईला रवाना झाली आहे. दुबईला जाण्यापूर्वी अभिनेत्री एअरपोर्टवर स्पॉट झाली.  तिनं यावेळेस राकेश बापटला व्होट करा, असे जनतेला आवाहन केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पापाराझींसमोर राखीनं कुणाला व्होट करण्याचं आवाहन केलं? (Rakhi Sawant supports Contestants Rakesh Bapat)

बिग बॉसच्या घरातील पाचव्या आठवड्यात ड्रामा क्विन राखी सावंतची एन्ट्री झाली. तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपल्या विनोदानं खूप हसवलं. तसेच राडाही केला. तेराव्या आठवड्यात तिचं  एलिमिनेशन झालं. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखी सावंत एअरपोर्टवर स्पॉट झाली.   तिनं पापाराझींसमोर बिग बॉसमधील एका स्पर्धकाला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले आहे. पापाराझींशी बोलताना तिनं राकेश बापटला व्होट करा, असं म्हटलं आहे. 

राखीचं राकेशसाठी सॉफ्ट कॉर्नर

बिग बॉसमधील स्पर्धकांबाबत राखी सावंत म्हणते, 'बिग बॉसच्या घरात तन्वी कोलते, विशाल कोटियन आणि राकेश बापट हे सर्व माझे मित्र आहेत. राकेश बापटला जास्तीत जास्त व्होट करा. ते माझे चांगले मित्र आहेत आणि माझ्या ह्रदयाजवळ आहेत', असं तिनं पापाराझींना म्हटलं आहे.  यावेळी एअरपोर्टवर उपस्थितांना राकेश बापट आणि तन्वी कोलतेला व्होट करण्याचं आवाहन केलं. 'मी रत्नागिरीची आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी तन्वी कोलतेला व्होट करावं', असं राखी म्हणाली.

राकेश आणि राखीमधील केमिस्ट्री आपण बिग बॉसच्या घरात पाहिलंच असेल.  राखीच्या मनात राकेशसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तिनं यावेळी राकेश व्होट करा, असं पापाराझींसमोर म्हटलं आहे. 

महत्तवाच्या इतर बातम्या:

महाराष्ट्राच्या क्रशचा समर लूक; रेडीश ब्राऊन रंगाच्या ड्रेसवर दिसते कमाल, फोटोंवर चाहते घायाळ

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget