एक्स्प्लोर

'मला या घरात थांबायचं नाही..' अनुश्रीमुळे राकेशचं डोकं तापलं, बिग बॉसनंही उघडलं दार, घरात हाय व्होल्टेज ड्रामा, काय घडलं?

अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्याने तिला कडक शब्दात सुनावले. या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालं आहे.

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अनुश्री माने हिचं वागणं. घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्याने तिला कडक शब्दात सुनावले. या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालं आहे.

राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात वादाची ठिणगी 

घरातील वातावरणात तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे म्हणाली, "मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही." तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले, "जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू." अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला, "हे बोलणं चुकीचं आहे. Do not dare to say that again. आयुष्यात मी 25 वर्षं एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?" या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिडून ओरडला, "मला या घरात आता थांबायचं नाहीये!" आणि तो तिथून निघून गेला. आता हा वाद निवळणार की राकेश खरोखरच घर सोडणार? हे पाहण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 - दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि कधीही JioHotstar वर.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

खेळाचा प्रत्येक टप्पा सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरत असतानाच, आता घरात एका अशा गोष्टीची एन्ट्री होणार आहे ज्यामुळे संपूर्ण गेमच बदलून जाणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळेल. घरामध्ये आता 'उल्टा-पुल्टा' रूमचं दार उघडणार आहे. या रूममध्ये अशी ताकद आहे की ती संपूर्ण खेळाचा नूर पालटून टाकू शकते. 'या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल' असं म्हणत बिग बॉसने सदस्यांना इशाराच दिला आहे. बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले, " या रूममध्ये ताकद आहे अख्खा गेम उल्टा-पुल्टा करून टाकण्याची." कोणाचे कोणाशी असलेले नाते बिघडणार? कोणाचा खेळ मजबूत होणार? तर कोणाच्या अडचणी वाढणार? काही सदस्यांसाठी ही रूम संधी ठरणार की संकट, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget