एक्स्प्लोर

Bigg Boss marathi: संस्कृतीनंतर बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार? कटपुतळी टास्कमध्ये 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत, PROMO

Dipali Sayyad elimination chances Bigg Boss: या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार? प्रोमोने वाढवली धाकधूक.

Bigg Boss Marathi 6 puppet task nomination: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) सहावा सिझन ट्विस्ट अँड टर्न्स तसेच मनोरंजनाने परिपूर्ण आहे. बिग बॉसच्या घरात सध्या ड्रामापासून भांडणापर्यंत सगळं काही एकाच शोमध्ये पाहायला मिळत आहे. कधी भांडणाचा तडका, तर कधी प्रेमाने फुललेला क्षण. काही स्पर्धकांमध्ये प्रेम जुळले होते, असे  क्षण देखील आपण पाहिले. सध्या बिग बॉस मराठीमध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. 17 स्पर्धकांपासून सुरु झालेला हा प्रवास, यातून बरेच एलिमिनेट झाले. यात एकूण 4 स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. आता बिग बॉसच्या घरात केवळ 10 स्पर्धक राहिले आहेत. 

10 सदस्य राहिल्यामुळे घरात चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल.  22 मार्चला संस्कृती साळुंकेला (Sanskruti Salunke) बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला.  तिनं या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) म्हणून प्रवेश केला होता. पण अल्पवाधितच तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.  तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता आठवड्याच्या सुरुवातीलाच या घरातून कोण बेघर होणार? अशी चर्चा रंगली आहे. अकराव्या आठवड्यात कुणाचा पत्ता कट होणार? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

इन्स्टाग्रामवर कलर्स मराठीने  एक पोस्ट शेअर केली आहे.  त्यांनी बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे.   या प्रोमोमध्ये नॉमिनेश टास्क देण्यात आला आहे.  कटपुतळी असे टास्कचे नाव आहे. जे स्पर्धक  इतरांच्या हातातील कटपुतळी असतात, त्यांना या ठिकाणी नॉमिनेट करायचे, असा हा टास्क आहे.  जे स्पर्धक नॉमिनेट होतील, त्यापैकी एकाला बिग बॉसच्या घरातून बेघर व्हावं लागेल. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या टास्कमध्ये स्पर्धक एकमेकांना नॉमिनेट करतात. परंतु, प्रोमोमध्ये दिपाली सय्यदचाच चेहरा दिसत आहे.  तिला कटपुतळी बनवण्यात आलंय.   राखी सावंत आणि अनुश्री या दोघींनी  दिपालीला नॉमिनेट केलं.  यावेळी राखी आणि दिपालीमध्ये वाद झाला. दोघेही एकमेकांशी भांडतात.  दरम्यान, दिपालीला नॉमिनेट केल्यामुळे ती या आठवड्यात घरातून बेघर होईल का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   कलर्स मराठीने याचा प्रोमो शेअर केला आहे.  या प्रोमोला त्यांनी, 'इतरांच्या हातातील कटपुतळी बनलेले स्पर्धक नॉमिनेट होणार, कोण वाचणार, कुणाचा गेम ओव्हर  होणार?',  असं कॅप्शन दिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी 'या' अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार
रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी 'या' अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Abhijeet Khandkekar:'टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं..' 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला .. 
'टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं..' 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला .. 

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget