एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Grand Finale: अंतिम टप्पा, अंतिम निर्णय… टॉप 5 स्पर्धकांमधून फक्त एकच 'बिग बॉस सीझन 6'च्या ट्रॉफीचा दावेदार; कोण मिळवणार बहुमान?

Bigg Boss Marathi 6 Grand Finale: 'बिग बॉस मराठी सिझन 6'चा ग्रँड फिनालेचा सोहळा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. कोण या सिझनचा किताब उचलणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale: शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपणार, अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार आहे. आता उत्कंठावर्धक वातावरणात 'बिग बॉस मराठी सिझन 6' (Bigg Boss Marathi Season 6) आपल्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या पर्वातील टॉप 5 स्पर्धक... राकेश बापट (Raqesh Bapat), अनुश्री माने (Anushri Mane), तन्वी कोलते (Tanvi Kolte), दीपाली सय्यद (Dipali Sayyed) आणि विशाल कोटियन (Vishal Kotian) आता अंतिम लढतीसाठी सज्ज झाले आहेत. मैत्री, संघर्ष, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेल्या या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून, आता सर्वांची नजर एका क्षणावर खिळली आहे, कोण उचलणार या सिझनचा किताब? याच भव्य सोहळ्यात रितेश देशमुख यांचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार असून, त्यांच्या खास अंदाजाने या संध्याकाळची रंगत अधिक खुलणार आहे. 

'बिग बॉस मराठी सिझन 6'चा ग्रँड फिनालेचा सोहळा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. या भव्य सोहळ्यात केवळ विजेत्याची घोषणा होणार नाही, तर मनोरंजनाचा एक अद्वितीय जल्लोष रंगणार आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

TOP 5 चे दमदार परफॉर्मन्सेस, घरातील अविस्मरणीय क्षणांचा आढावा आणि अनेक सरप्राइज एलिमेंट्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे या फिनालेची रंगत अधिकच खुलणार आहे, ज्यामुळे हा सोहळा आणखी संस्मरणीय ठरेल. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाची कहाणी ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती जिद्द, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale: अंतिम टप्पा, अंतिम निर्णय… टॉप 5 स्पर्धकांमधून फक्त एकच 'बिग बॉस सीझन 6'च्या ट्रॉफीचा दावेदार; कोण मिळवणार बहुमान?

महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. एक अविस्मरणीय पर्व, असंख्य आठवणी आणि प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाने सजलेला हा प्रवास आता आपल्या भव्य शेवटाकडे वाटचाल करतो आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोण होणार विजेता हे 19 तारखेला अखेर ठरणार आहे, या सीझनचा कोण विजेता होणार? आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 6 Reva Kaurse Evicted: 'बिग बॉस मराठी 6'मध्ये ग्रँड फिनालेच्या उंबरठ्यावर घरातली स्टार सदस्य एलिमिनेट; नाव जाहीर होताच सर्वांचा आक्रोश

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Embed widget