एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकावर एलिमिनेशनची टांगती तलवार?

bigg boss marathi 6 bottom 3: राखी सावंतच्या एलिमिनेशननंतर 6 स्पर्धकांमधील बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याची लढाई तीव्र झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 Voting Trend: 6 स्पर्धकांसह बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi 6) आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. 17 स्पर्धकांनी या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. हा शो तुफान गाजत आहे. कधी इमोशनल ब्रेकडाऊन, कधी स्पर्धकांमध्ये प्रेम बहरले, तर कधी टास्कमुळे घरात राडे झाले असल्याचं आपण पाहिलं असेल. हा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा एक पॅकेज ठरला. जसजशी अंतिम फेरी जवळ येत आहे, तसतसं हा खेळ पूर्वीपेक्षा चुरशीचा झाला आहे. मागच्या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन पार पडलं.   ड्रामा क्विन राखी सावंतला (Rakhi Sawant) घरातून निरोप घ्यावा लागला.  आता या घरात केवळ सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत.  त्यामुळे विजेतेपदाच्या ट्रॉफीसाठीची लढाई अधिकच तीव्र झाली आहे.   

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार? (Who Will Win Bigg Boss Trophy)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

फिनाले आठवडा सुरू झाल्याने, बिग बॉस मराठी 6 ने एक अनेपक्षित आणि रोमांचक वळण घेतलं आहे. आता राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि  रेवा कौरासे यांच्यात बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.  बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार? हे लवकरच समोर येईल.  

राखी सावंत एलिमिनेट झाल्यानंतर, व्होटिंग लाईन्स पुन्हा ओपन करण्यात आले होते. 13 एप्रिल रोजी  दुपारी दीड वाजेपर्यंत व्होटिंग लाईन्स ओपन होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,   अंतिम फेरीच्या काही दिवस आधी एका स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार आहे.  त्यामुळे सध्या सहा स्पर्धकांसाठी प्रत्येक व्होट अत्यंत महत्त्वाचे आहे.  फिनालेपूर्वी  कोणत्या स्पर्धकाचा पत्ता कट होणार? याची उत्सुकता प्रत्येक स्पर्धकाला आहे. 

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या रेवा कौरासेवर एलिमिनेशनची टांगती तलवार? (Bigg Boss Marathi 6 Elimination)

बिग बॉस मराठी 6 चा अंतिम सोहळा जसजसं जवळ येत आहे,  तसतसे स्पर्धक आणि चाहत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.  सुरुवातीच्या व्होटिंग ट्रेंडनुसार,  तन्वी कोलते या शर्यतीत आघाडीवर आहे.  राकेश बापट दुसऱ्या स्थानावर  असून, अनुश्री माने  तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती आहे.  तर, दिपाली सय्यद, रेवा कौरासे  आणि विशाल कोटियन  हे बॉटम 3 स्पर्धक असल्याचं म्हटलं जात आहे.  माहितीनुसार, फिनालेपूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या रेवाला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागू शकतो. ही अधिकृत माहिती नसून,  हे  लवकरच अंतिम निकालातून स्पष्ट होईल.    

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसच्या घरात 6 स्पर्धकांमध्ये रस्सीखेच; फिनालेपूर्वी कोण होणार एलिमिनेट? बॉटम 3 स्पर्धकांची नावं समोर

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget