एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde 'मी जुन्नरची, आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते...'; बिग बॉसवर आरोप करताना दिव्या शिंदेचं मोठं वक्तव्य

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: घरात झालेल्या भांडणावेळी एका शस्त्राचा उल्लेख करत धमकी दिल्याचा आरोप दिव्या शिंदेवर करण्यात आला. तसेच, असं करणं म्हणजे, बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला.

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: सध्या मराठी रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन चर्चेत आहे. सीझन ऐन रंगात आला असतानाच घरात एक गोष्ट घडली आणि त्यामुळे बिग बॉसच्या ट्रॉफीचे दावेदार समजल्या जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये आघाडीवर असणारी स्पर्धक दिव्या शिंदेला (Divya Shinde) घरातून बाहेर काढण्यात आलं. घरात झालेल्या भांडणावेळी एका शस्त्राचा उल्लेख करत धमकी दिल्याचा आरोप दिव्या शिंदेवर करण्यात आला. तसेच, असं करणं म्हणजे, बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आणि तिला घराबाहेर काढण्यात आलं. मात्र, दुसरीकडे बिग बॉसनं लावलेले आरोप दिव्या शिंदेला अजिबात मान्य नाही. त्यामुळे तिनं पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. एवढंच नाहीतर दिव्या शिंदेनं बिग बॉसच्या टीमवर अनेक धक्कादायक आरोपही केले आहेत. 

"मी जुन्नरची, आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते..."

"मी त्यांना हजार वेळा सांगितलं तुम्हाला माझ्या गोष्टी कळणार नाहीत. पण, तुम्ही जर मला चिड आणताय, मला Poke करतायतआणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर बाहेरच्या जगात मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलावर घेऊन फिरते. याचा अर्थ असा की,मी जुन्नरची आहे. आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते. शृंगारच्या आधी स्वाभिमानाने जगणं शिकवलं जातं. स्वाभिमान हा आमच्यासाठी श्वासापेक्षा महत्वाचा आहे. कारण,माझा जन्म शिवनेरीत झालाय. आम्हाला खरी तलवार घेऊन फिरण्याची गरज नाही, कारण आम्ही संविधान असलेल्या देशात राहतो." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divya Sunil Shinde (@sarkar__611)

दिव्या शिंदे म्हणाली की, "तुम्ही जर वैचारिक आहात, तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शा‍ब्दिक असाल तर ती तलवार शा‍ब्दिक फिरली जाईल. शिवाय तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर ती तलवार स्वाभिमानासाठी फिरवली जाईल. हा त्या शब्दांचा अर्थ आहे. पण, तो अर्थ समजूनच घेतला नाही. आणि अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जातंय. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवा. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की, आम्ही तिला निष्काषित करत आहोत. पण, त्यांनी मला निष्काषित केलं नाही. कन्फेशन रुममध्ये मी माझं मत मांडलं की, मला हा शो सोडायचा आहे."

"मी कुणालाही धमकी दिलेली नाही.जे अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जातंय, त्याचा अर्थ मी काय समजावा. हे खूप घातक आहे. त्यामुळे मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांनी ती पूर्ण क्लिप दाखवावी." असा खुलासा दिव्या शिंदेनं केलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: 'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget