एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील शेवटची कॅप्टनसी काटा गँगच्या पदरात; नाव ऐकून सगळे थक्क!

आता या सीझनमध्ये अवघे आठ स्पर्धक उरले आहेत. यात अनुश्री, राकेश ,तनवी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन (Bigg Boss Marathi 6)सध्या चांगलाच चर्चेत आहे.. सहाव्या सीजनचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे काटा गॅंग आणि टोळी गॅंगमध्ये शेवटचा कॅप्टन होण्याचा मान कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांसह सर्वांचेच लक्ष होते. शेवटची कॅप्टन सी मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी प्रचंड खटाटोप  केल्याचं दिसलं. काटा  ग्रुपकडून तन्वी,दिपाली आणि रेवा तर टोळी गॅंगमधील अनुश्री, सागर यांच्यात कॅप्टनसीसाठी लढत पाहायला मिळाली.  शेवटच्या कॅप्टनसीचा मान कोणाला मिळाला हे आता समोर आलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या बिग बॉसच्या प्रोमोची एकच चर्चा आहे.  या प्रोमोत अनुश्री आणि राकेशमध्ये गरमा गरमी झाल्याच दिसतंय.  कलर्स मराठीच्या या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत शेवटचा कॅप्टन सी ची माळ कोणाच्या गळ्यात पडली हे सांगितल्याच दिसतय. ही कॅप्टनसी काटा गँगमधील एका सदस्याला मिळाल्याचं समजतंय. या ग्रुपमध्ये तनवी दिपाली आणि रेवा आहेत. या तिघांपैकी एक जण कॅप्टन झालाय त्यामुळे राकेश बापटच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसलं. 

कोण झालं कॅप्टन ?

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात शेवटचा कॅप्टनशी पदाचा मान रेवा कौरासेने मिळवल्याचं कळतंय. रेवा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात आलेली. घरात आल्यानंतर तिला कायम वाइल्ड कार्ड म्हणून हिणवलंही गेलं. बिग बॉस मराठीचं सहाव पर्व चांगलंच वादळी ठरताना दिसतंय. या सीजनमध्ये सुरुवातीचे 17 स्पर्धक आणि नंतर झालेल्या चार वाइल्ड कार्ड एन्ट्री असा लवाजमा होता. आता या सीझनमध्ये अवघे आठ स्पर्धक उरले आहेत. यात अनुश्री, राकेश ,तनवी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. यांच्यापैकी विजेता नेमका कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

चहात्यांच्या प्रतिक्रिया

घरातील शेवटच्या आठवड्यातला कॅप्टन कोण होणार यावर अनेकजण कमेंट करून आपल्या आवडत्या स्पर्धकाचं नाव खाली नोंदवताना दिसले. अनेक जण तनवी च नाव घेत होते तर काही मी रेवाला सपोर्ट केल्याचे दिसलं. या प्रोमोच्या खाली अनेक जण रेवा कॅप्टन झाल्याचं बोलत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget