एक्स्प्लोर

'मला नॉमिनेट करतो! तुझ्या आईची...'; बिग बॉसच्या घराबाहेर पडताच आयुष अन् ओमकारमध्ये हाणामारी? VIDEO व्हायरल

आयुषला बघून त्याची कॉलर पकडतो."मला नॉमिनेट करतो का रे ,मला नॉमिनेट करतो का रे, तुझ्या तर आईची '  असं म्हणत त्याच्या अंगावर धावून जातो.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात गेले काही दिवस अत्यंत वादळी ठरले. अनेकांची अचानक एक्झिट झाली, काहींची हकालपट्टी झाली. आता दररोज बिग बॉसच्या घरात नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरातून नुकतीच दोन स्ट्रॉंग स्पर्धकांचं एलिमिनेशन झालं. करण सोनावणे आणि आयुष संजीव यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. तर आठवडाभरापूर्वीच ओमकार राऊतचंही एलिमिनेशन झालं होतं. दरम्यान घराबाहेर आल्यानंतर आयुष संजीव आणि ओमकार राऊत या दोघांमध्ये हाणामारी झाल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय . यात मला नॉमिनेट करतो का रे! तुझा तर आईची .. असं म्हणत ओमकार आयुषला मारायला येत असल्याचा दिसतं. नेमकं काय आहे व्हिडिओत ?

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय ?

सोशल मीडियावर बिग बॉस मराठीची कायमच चर्चा होत असते. अनेक कंटेंट क्रिएटर बिग बॉसच्या खेळावर रील बनवताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर एक रील चांगलीच फिरत आहे. यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले स्पर्धक प्रत्यक्षात दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात नॉमिनेट केलं म्हणून आयुष आणि ओमकार भिडताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया स्टार निक शिंदे यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत होतं असं की ...

निक आणि त्याचे मित्र बिग बॉस मराठीचा कालचा भाग बघत असतात. भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुख घरातून बाहेर कोण पडणार हे सांगणार असतात. हे बघत असताना एलिमिनेशन मध्ये आयुष सचिन कुमावत आणि करंट सोनावणे यांच्यापैकी कोण घराबाहेर जाईल ? याची चर्चा ते करत असतात. सचिन कुमावत आणि करण बाहेर पडतील पण आयुष बाहेर पडेल असं वाटत नाही असं एक जण म्हणताना दिसतो. पण तेवढ्यात मागून आयुष संजीव त्यांचा खांद्यावर हात ठेवत म्हणतो मलाही वाटतंय सचिन बाहेर जाईल. आणि तो हसतो .आयुषला प्रत्यक्षात बघून दोघेही मित्र दचकतात . तेवढ्यात एका बाजूने ओमकार राऊत येतो. आयुषला बघून त्याची कॉलर पकडतो."मला नॉमिनेट करतो का रे ,मला नॉमिनेट करतो का रे, तुझ्या तर आईची '  असं म्हणत त्याच्या अंगावर धावून जातो. अर्थात हाणामारीचा व्हिडिओ खरं नाहीये. ही एक गमतीशीर रील आहे. आयुषने नॉमिनेट केल्याचा राग ओमकार च्या मनात असला तरी घराबाहेर आल्यानंतर ते दोघांचे एकदम चांगले मित्र आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikhil Shinde (@nickshinde01)

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Anushka Sharma Buys Luxury Apartment In Mumbai: अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget