एक्स्प्लोर

तोंडाचा लगाम सुटला, रकेशवरच्या आरोपानंतर अनुश्रीने प्राजक्ताशी घातली हुज्जत, प्रोमो पाहताच प्रेक्षक म्हणाले, 'बाहेर काढा हिला' 

आधी राकेशवर केलेल्या विचित्र आरोपांवरून घरात वातावरण तापलेलं असताना आता मी ड्युटी करणार नाही म्हणत अनुश्रीने पुन्हा भांडण उकरले आहे. 

Bigg Boss Marathi 6:  बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सगळ्यांची डोकी भडकलियेत. गेल्या काही दिवसांपासून घरात जोरदार शाब्दिक चकमकी, शिवीगाळ, टोकाचे आरोप होताना दिसत आहेत. अनुश्री मानेचे बिग बॉसच्या घरात बहुतेकांशी वाद झाले आहेत. आधी राकेश आणि आता कॅप्टन प्राजक्तासोबतही तिने नेहमीप्रमाणे तोंडाचा पट्टा सुरू केला. त्यांच्या वादावादीत अनुश्रीने प्राजक्ताला शिवीगाळ केल्याचं दिसलं. अनुश्रीच्या या आरारावीमुळे प्रेक्षक अनुश्रीला घरातून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत अनुश्रीला ट्रोल केल्याचेही दिसतय. 

अलीकडेच समोर आलेल्या बिग बॉस मराठीचा प्रोमोमध्ये अनुश्री माने घरातील ड्युटीवरून प्राजक्ताला भांडताना दिसत आहे. दिवसेंदिवस अनुश्रीच्या तोंडाचा लगाम सुटत चालला आहे. आधी राकेशवर केलेल्या विचित्र आरोपांवरून घरात वातावरण तापलेलं असताना आता मी ड्युटी करणार नाही म्हणत अनुश्रीने पुन्हा भांडण उकरले आहे. 

घरातील ड्युटीवरून प्राजक्ताशी घातला वाद 

बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून कायमच वाद होताना दिसतात. पण यावेळी हे वाद टोकाला गेले आहेत. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पहिल्यांदा कॅप्टन झाल्यानंतर घरातील ड्युटी वरून घरात वाद उफाळले होते. घरातील ड्युटी वरून प्राजक्ता आणि अनुश्री मध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा दिसलं. अनुश्री प्राजक्ताला जोरात ओरडून म्हणते ' आम्ही ड्युटी करणार नाहीये '  यावर प्राजक्ता म्हणते हा काय मूर्खपणा आहे. त्यावर लगेच प्रत्युत्तर देत अनुश्री म्हणते कॉमी मूर्ख आहोत तुझ्यासारखे. अनुश्रीने शिवी दिल्यानंतर प्राजक्ता म्हणते की ' शिव्या दिल्या तिने मला' तेवढ्यात तिथे दिपाली सय्यद येते आणि तो शिव्या का देतेस ग असं विचारते. यावर अनुश्री आईला घेऊन आलीस का तू? असं म्हणते. यावर प्राजक्ता ही संतापते. ' अक्कल आहे का तुला,बावळट ' असं म्हणताना दिसते. यावर ' अनुश्री म्हणते पप्पाला घेऊन येईल आता..' अनुश्रीच्या वागण्यामुळे घरातील वातावरण जास्तच तापलेलं दिसतं. प्रेक्षकही अनुश्रीच्या या वागण्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या प्रोमोवर नेटकऱ्यांचा संताप 

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकरीही संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या आठवड्यात अनुश्रीचा अहंकार फार वाढलेला दिसतोय. समोरच्याला बोलण्याची तिची भाषा अगदीच विचित्र आणि खालच्या पातळीची झाली आहे. बिग बॉसच्या घरात दिसण्यासाठी नुसती धडपड, वायफळ कारण हवेत नुसते.. अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केले आहेत. अनेकांनी अनुश्रीला घराबाहेर काढा. अनुश्री आठवड्यात बाहेर जाणार वाटतं... अशा कमेंट्स केल्या आहेत. एका प्रसिद्ध कोरिओग्राफर ने ही कमेंट करत प्रसिद्धीचा खेळ असल्याचे म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

Youtube Shortfilm: YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी
Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Embed widget