एक्स्प्लोर

Ankita Walawalkar in Bigg Boss Marathi 6: 'माझ्या चेडवाचा लगीन झाला ' अंकिता वालावलकर घरात येताच बिग बॉसच्या मालवणीत गप्पा ; प्रोमो पाहून चाहतेही म्हणाले ...

Bigg Boss Marathi: अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) घरात प्रवेश करताच बिग बॉसलाही तिच्याशी मालवणीत बोलण्याचा मोह आवरला नाही.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व आज संपणार आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi 6 Grand Finale) आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.  100 दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडलाय. आज बिगबॉसचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे . दरम्यान, बिग बॉसच्या घरात मागच्या पर्वातील सदस्य दाखल झालेले. अभिजीत सावंतपासून अंकिता वालावलकरपर्यंत सगळ्यांनी बिग बॉसच्या घरात धमाल उडवून दिलीय. कलर्स मराठीने याबाबत अनेक प्रोमो शेअर केले आहेत. यातच बिग बॉसच्या घरातील कोकण हार्टेड गर्ल (Kokan Harted Girl) आणि बिग बॉसच्या मालवणी गप्पांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोचीही सध्या चर्चा आहे.  अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) घरात प्रवेश करताच बिग बॉसलाही तिच्याशी मालवणीत बोलण्याचा मोह आवरला नाही.  अंकिता आणि बिग बॉसच्या मालवणी गप्पा ऐकून प्रेक्षकांनाही आनंद झालाय. 

अंकिता वालावलकर अन् बिग बॉसच्या मालवणी गप्पा

बिग बॉस मराठीचा सहाव्या पर्वाचा शेवट जवळ आला आहे. दरम्यान बिग बॉस ने मागच्या पर्वातील अनेक सदस्यांना बिग बॉसच्या घरात बोलवले होते. यात सुरज चव्हाण सह अंकिता वालावलकर आणि इतर सदस्यांनी स्पर्धकांशी गप्पा मारल्या. अंकिता बिग बॉसच्या घरात येताच तिच्या आणि बिगबॉसमध्ये मालवणीत गप्पा झाल्या. याचा एक Promo कलर्स मराठीने शेअर केला आहे.

घरात येताच अंकिता म्हणाली ' तुम्ही कसे असा, मी तुमच्यासाठी बटाट्याचे कापा आणलेली, ती बाहेरंच रव्हली. ' यावर बिग बॉसने अंकिताला मालवणीतच उत्तर दिलं. ते म्हणाले ' मी बरो असंय ' यावर अंकिता म्हणाली 'खूप दिवसांनी मालवणी ऐकान बरं वाटलं तुमच्या घरात ' यावर बिग बॉस म्हणाले ' माझ्या चेडवाचा लगीन झाला. कुणाल कसो असा ? '  बिग बॉसने अंकिताची विचारपूस केली . तीही म्हणाली 'कुणाल मस्त असा ' 'खरंतर घो कसो असा ' त्यावर ' घो एकदम मजेत असा बिग बॉस ' असं अंकितानं  हसत उत्तर दिलं. ' बिग बॉसने बरा वाटला भेटून ' असं म्हणत तिच्याशी गप्पा मारल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

चाहत्यांच्या कमेंटस

हा प्रोमो पाहून चहात्यांनाही आनंद झालाय. 'बिग बॉसच्या सीजन पाचमधील स्पर्धक आल्याने घर कसं भरून गेलं ' असं एका युजरने म्हटलं.अनेकांना अंकिताला बिग बॉसच्या घरात पाहून आनंद झालाय. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये मालवणी गप्पा आवडल्यास कळवलं.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget