एक्स्प्लोर

Bigg Boss 20 First Nomination: एलिमिनेशनसाठी 4 सदस्य नॉमिनेट; 'बिग बॉस 20'मध्ये कुणाचा पत्ता कट होणार? आता रंगणार खरा खेळ

Bigg Boss 20 First Nomination: नॉमिनेट झालेल्या 4 स्पर्धकांपैकी कोणत्या सदस्याला बिग बॉस घरचा रस्ता दाखवणार?

Bigg Boss Season 20: 6 सप्टेंबर रोजी 'बिग बॉस सिझन 20' (Bigg Boss 20) हा बहुचर्चित रिअॅलिटी शो रिलीज झाला.  पहिल्या दिवसापासून या शोमध्ये धुमाकूळ पाहायला मिळाला.  बिग बॉसने मागच्या एपिसोडमध्ये पहिला कँप्टेंसी टास्क दिला होता.  हे टास्क खूप वादग्रस्त होते. गुल्लू, आसिफ आणि यंग हे तिघेही पहिल्या सिझनचे कँप्टेंसीसाठी तीन  दमदार दावेदार बनले. बिग बॉसच्या घरात हे तिघेही प्रचंड खूश होते. यांसह आणखी तीन महिला सदस्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली.  दरम्यान घरातून बेघर होण्यासाठी आता चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉसमधील 4 सदस्य नेमके कोणते? पाहूयात.

4 स्पर्धकांपैकी कोणत्या सदस्याला बिग बॉस घरचा रस्ता दाखवणार? (Bigg Boss 20 First Nomination List Revealed)

'बिग बॉस सिझन 20'च्या घरात अर्शिफा खान, आम्रपाली दुबे आणि माही वीज या तिघांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली असल्याचं पाहायला मिळालं. आम्रपालीने अर्शिफाला 'बच्ची' लहान मुलगी म्हटलं. ज्यामुळे बिग बॉसच्या घरात अक्षरश: गदारोळ झाला. आम्रपाली म्हटली की,   'ज्या सिनेमाच्यावेळी तुझा जन्मही झाला नव्हता, त्यावर मी बोलत आहे'.  नंतर आम्रपाली म्हणते की, 'अरे यार रिल कापली जात आहे'. मग अर्शिफा म्हणते की, 'माझी तर अशीही रिल कापली जाते'. यानंतर माही अर्शिफाला समजावण्याचा प्रयत्न करते.  

माही अर्शिफाला, ' तिने तुला लहान मुलगी म्हटलं तर, म्हटलं... मग काय झालं त्यात?', असं म्हणते.     मग अर्शिफा, 'मी लहान मुलगी नाही आहे, अडल्ट आहे',  असं म्हणते. यानंतर ती घरातील सर्व सदस्यांना  'hypocrite' , असं म्हणते.  या नंतर तिघांमध्येही प्रचंड बाचाबाची होते.  यानंतर गु्ल्लू, आसिफ आणि यंगला बिग बॉसकडून एक वरदान मिळतं.  2x दरवाजा उघडले जाते.  बिग बॉसने यावेळी स्पष्ट केले की, ही खोली प्राण घेऊ शकते आणि वरदान देऊ शकते.  या खोलीला दोन दरवाजे असतात.   आसिफ अर्शिफाची लाइफ घेतो.  गुल्लू उदिती सिंह आणि यंग हा कनिका मान हिची लाइफ घेतो. 

यानंतर नॉमिनेशन सुरू होते. पहिल्या नॉमिनेशनमध्ये     घरातून बेघर होण्यासाठी लव गिल, अर्शिफा खान, कनिका मान आणि उदिती सिंह यांना नॉमिनेट करण्यात येते. दरम्यान, आता कोण नॉमिनेट होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Mirzapur The Movie Box Office: गँगस्टर क्राइल थ्रिलर सिनेमाचा बोलबाला, 'मिर्झापूर: द मुव्ही' ने बॉक्स ऑफिसवर मंगळवारी षटकार मारला; केली 'इतक्या' कोटींची कमाई

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : 'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
Rising Summit 2026 : 'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget