एक्स्प्लोर

Bigg Boss 20 First Captain: 'बिग बॉस 20'च्या घराला मिळाला पहिला कॅप्टन; कुणाकडे आली सत्तेची चावी? कोण होणार घराबाहेर?

Bigg Boss 20 First Captain: 'बिग बॉस 20'चा पहिला कॅप्टन कोण? नाव आलं समोर.

Bigg Boss 20 First Captain Yung DSA: 'बिग बॉस सिझन 20'  (Bigg Boss 20) मधील सदस्यांनी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. 16 सदस्यांनी 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात एन्ट्री घेत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात सध्या स्पर्धकांना टास्क दिले जात आहे. पहिल्याच आठवड्यात 4 स्पर्धक नॉमिनेट (Nominate) झाले आहेत.  दरम्यान,  कोणता स्पर्धक घरातून बाद होणार, हे लवकरच उघड होईल. दरम्यान, एलिमिनेशनपूर्वी 'बिग बॉस सिझन 20'च्या घराला आणि सदस्यांना पहिला कॅप्टन मिळाला आहे.  कॅप्टन नेमका आहे तरी कोण?  कोणत्या स्पर्धकाने (Yung DSA) हातात सुत्रे घेतली आहे? पाहूयात.   

Yung DSA बनला 'बिग बॉस 20'चा पहिला कॅप्टन (Yung DSA Becomes First Captain of Bigg Boss 20)

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रचंड राडा झाला होता. तिघांमध्ये कॅप्टन्सीसाठी चुरशीची लढत रंगली होती. कॅप्टन्सीसाठी गुल्लू, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यात लढत रंगली होती.  दरम्यान, तिघांमधून 'बिग बॉस सिझन 20' चा पहिला कॅप्टन यंग डीएसए बनला आहे, अशी माहिती समोर आली आहे. 'Viral Bhayani' या इन्स्टाग्राम पेजनुसार,   हर्ष मचारे उर्फ ​​यंग डीएसए हा 'बिग बॉस सिझन 20'च्या घरातील पहिला कॅप्टन बनला आहे. 'घरात कॅप्टनसीच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे!', असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.  दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कॅप्टन्सीसाठी तीन उमेदवार ठरलेले असतात. इतर सदस्यांना टास्क दिला जातो.   पॉपकॉर्न बकेटमध्ये पॉपकॉर्न गोळा करायचे, तसेच कॅप्टन्सीसाठी उभे असलेल्या तिघांपैकी एकाच्या बकेटमध्ये टाकायचे. याचा एक प्रोमोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या प्रोमोमध्ये काझी आणि आसिफ यांच्यात भांडण झालं असल्याचं पाहायला मिळालं. दोघांमधील परिस्थिती अधिक चिघळू लागते. दोघांनीही इतर स्पर्धक शांत करण्याचा प्रयत्न करतात. आसिफला स्काऊट शांत राहण्यासाठी सांगतो.  दरम्यान, या भांडणाचा निकाल 'विकेंट का वार'मध्ये लागणार एवढं मात्र नक्की.  'विकेंट का वार'मध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या आठवड्यात एकूण 4 स्पर्धकांना इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त व्होट्स मिळाले. त्यामुळे या  चार सदस्यांवर एलिमिनेशची टांगती तलवार आहे.  लव गिल, उदिती सिंह, अरिशफा खान आणि कनिका मान यांपैकी एका स्पर्धकाला कमी व्होट मिळाल्यामुळे घरातून बेघर व्हावं लागू शकतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आवडता लक्ष्या ते वैभव मांगले; मराठी सेलिब्रिटींना 80s च्या ट्रेंडची भुरळ, तुमचे आवडते मराठी कलाकार कसे दिसतात पाहा...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
Girish Kulkarni on Nana Patekar Deool: 'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
Uday Tikekar on Ashok Saraf Laxmikant Berde: 'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
Shweta Keswani Supports Shahana Goswami: एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget