एक्स्प्लोर

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, कोण साकारणार मुख्य भूमिका?

Sunil Godse On Swami Samarth Role: 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत मोठा बदल झाला आहे.

Jay Jay Swami Samarth new actor update: मराठी मालिकेच्या विश्वात बऱ्याच मालिका आपल्या विशेष सादरीकरण, कथा किंवा पात्रांसाठी चर्चेत असतात. अशीच एक मालिका जिनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक श्रद्धेचं स्थान निर्माण केलं. ती मालिका म्हणजे, 'जय जय स्वामी समर्थ'.  ही मराठी कलर्स मराठीवर आवर्जून पाहिली जाते.  लोकांमध्ये सकारात्मक संदेश देणारी या मालिकेनं प्रेक्षकांमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. या मालिकेत अक्षय मुदवाडकर हे प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांमध्ये लक्षवेधी ठरली. दरम्यान, या मालिकेबाबत एक नवी अपडेट समोर येत आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार, यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

अभिनेता अक्षय मुदवाडकर यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अध्यात्माचं घर तयार केलं. त्यांनी साकारलेली शांत आणि संयमी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही मालिका अगदी खरी आणि जिवंत वाटत होती. त्यांनी या मालिकेसाठी जीव ओतून काम केलं, हे त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून स्पष्ट होते.  दरम्यान,  'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत आता एक नवा ट्वि्स्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

गेल्या 5 वर्षांपासून श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर आता प्रेक्षकांना पुन्हा या भूमिकेत दिसणार नाही. अक्षय मुदवाडकर यांच्या जागी प्रसिद्ध मराठी कलाकार श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  या मालिकेत आता नव्या प्रसिद्ध मराठी कलाकाराची एन्ट्री होणार आहे.  अक्षय मुदवाडकर यांच्या जागी मराठी अभिनेते सुनील गोडसे श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत.  

श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत त्यांची एन्ट्री झालेली आहे.  त्यांच्या एन्ट्रीचा पहिला एपिसोडही  टेलिकास्ट झाला आहे. श्री स्वामी महाराज हे पात्र सुनील गोडसे कसे सादर करणार? हे पाहणं  उत्सु्कतेचं ठरेल.  दरम्यान, मालिकेत झालेल्या बदलावानंतर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी सोशल मीडियावर अक्षय मुदवाडकर यांनीच श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली. तर, काही प्रेक्षकांनी सुनील गोडसे यांच्या अभिनयाचं कौतुक केलं.  दरम्यान सुनील गोडसे या पात्राला कितप न्याय देतात, हे पुढील भागांतून स्पष्ट होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

OTT Upcoming movies: या विकेंडला थिएटरची गरजच नाही! OTT वर येतायत 10 भन्नाट चित्रपट-वेबसीरिज; पाहा संपूर्ण यादी
या विकेंडला थिएटरची गरजच नाही! OTT वर येतायत 10 भन्नाट चित्रपट-वेबसीरिज; पाहा संपूर्ण यादी
Welcome to the jungle box office collection: दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या घरी आला 'कॉमेडीचा बाप'! VIDEO शेअर करताच सेलिब्रेटींच्या कमेंट्स, म्हणाला...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या घरी आला 'कॉमेडीचा बाप'! VIDEO शेअर करताच सेलिब्रेटींच्या कमेंट्स, म्हणाला...
Alpha Box Office Collection: पहिल्या दिवशी थंड रिस्पॉन्स; पण विकेंडला 'अल्फा'ची मोठी झेप, 10 बड्या सिनेमांच्या लाईफटाइम कलेक्शनलाही टाकलं मागे
पहिल्या दिवशी थंड रिस्पॉन्स; पण विकेंडला 'अल्फा'ची मोठी झेप, 10 बड्या सिनेमांच्या लाईफटाइम कलेक्शनलाही टाकलं मागे

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ
अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ
Devendra Fadnavis: मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
Jamun Rain: मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
Pune Landslide Rain: 'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
Embed widget