एक्स्प्लोर

Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?

Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं 6 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक झालंय. मराठी मिडियम मालिकेतून येणार भेटीला येणार आहे.

Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah:  स्टार प्रवाहची (Star Pravah) आगामी मालिका (Marathi Serial) 'मराठी मिडियम'ची (Marathi Medium) सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Actress Bhargavi Chirmule) 6 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक करणार आहेत. या मालिकेत भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारणार असून विशाखा शुक्रे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आपल्या मतांवर ठाम असलेली विशाखा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहते. विशाखा एका मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून आलेली आहे. तिचा नवरा सुस्वभावी असला तरी कर्तृत्वाच्या बाबतीत कमी पडतो, हे तिने फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यामुळे आपल्या मुलाने वडिलांसारखं होऊ नये, यासाठी तिने त्याच्या संगोपनात कोणतीही कसर सोडलेली नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

विशाखाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ब्रँडेड नसलेल्या गोष्टींबद्दल तिला चीड आहे. अस्वच्छपणा तिला अजिबात सहन होत नाही. टेबल मॅनर्स आणि एटिकेट्स याबद्दल ती सहज रकाने लिहू शकते. तिचा ठाम विश्वास आहे की, 'जे जे परदेशी, ते ते चांगलं...' त्यामुळे जुन्या चालीरीती आणि परंपरांना तिच्या लेखी फारसं महत्त्व नाही.                                                        

या भूमिकेबद्दल भार्गवी चिरमुले म्हणाली की, "स्टार प्रवाहसोबत सहा वर्षांनंतर पुन्हा जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. स्टार प्रवाह वाहिनी सातत्यानं वेगवेगळे विषय मालिकांच्या माध्यमातून हाताळत असतात. 'मराठी मिडियम'ची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळं आहे. आतापर्यंत मी निगेटिव्ह भूमिका फारशा साकारलेल्या नाहीत. त्यामुळे हे पात्र साकारताना कस लागतोय... विशाखाची स्वतःची एक विचारसरणी आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा वेगळा दृष्टिकोन आहे. या व्यक्तिरेखेतून माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल..."                                

महत्त्वाच्या इतर बातम्या :

श्री साटम महाराजांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर, 'दाणोलीश्वर' सिनेमाचं पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Madhuri Dixit: डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
Yash in Ramayan: रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget