एक्स्प्लोर

Ashwini Bhave : 'वजीर'मधील 'त्या' सीनसाठी अश्विनी भावेंनी दिग्दर्शकासमोर ठेवली होती महत्त्वाची अट, म्हणाल्या, 'साडीचा पदरही...'

Ashwini Bhave :  मराठी सिनेसृष्टीतल्या एव्हरग्रीन अभिनेत्रींमध्ये अश्विनी भावे यांचं देखील नाव घेतलं जातं. नुकतच त्यांनी वजीर सिनेमातील एक अनुभव शेअर केला आहे. 

Ashwini Bhave :  अश्विनी भावेंच्या (Ashwini Bhave) लिंबू कलरच्या साडीने 80च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली. अश्विनी भावे यांनी मराठी सिनेसृष्टीत 80 आणि 90चा काळ अक्षरश: गाजवला होता. त्यानंतर त्यांनी अभिनयातून ब्रेक घेत अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा अभिनयाची वाट धरत अश्विनी भावे या भारतात परतल्या. घरत गणपती या सिनेमातून अश्विनी भावे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीतल्या अनेक दिग्गज सिनेमांसोबत अश्विनी भावेंचं नाव जोडलं गेलं आहे. त्यातलीच एक सिनेमा म्हणजे 'वजीर'. याच सिनेमाचा एक अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 

वजीर या सिनेमात अश्विनी भावे यांच्यासोबत ज्येष्ठ दिवगंत अभिनेते विक्रम गोखले देखील होते. अनेक दिग्गज मंडळी या सिनेमात होती. पण या सिनेमातील रेप सीन करतानाचा अनुभव अश्विनी भावे यांनी नुकताच शेअर केला आहे. तसेच त्यांनी हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शकासमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. इट्स मज्जा या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंच्या आठवणी देखील शेअर केल्यात. 

तेव्हा मी रेप सीन नसलेले सिनेमे करायचं ठरवलं - अश्विनी भावे

अश्विनी भावे यांनी सिनेमाचा अनुभव सांगताना म्हटलं की, 'वजीर सिनेमा करण्याआधी मी नुकताच 'पुरुष' नावाचा एक सिनेमा केला होता. ज्यामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटांचा एक रेप सीन शूट केला. 15 दिवस त्याचं शुटींग सुरु होतं. त्यानंतर मला वाटलं की,आता मला रेप सीन असलेले सिनेमे करायचे नाहीत.आता मी त्या मनस्थितीच नाही आणि वजीरमध्ये रेप सीन होता. तेव्हा मी त्या सिनेमाला नाही म्हटलं. हे ऐकून तो दिग्दर्शकही खूप नाराज झाला.'

दिग्दर्शकासमोर ठेवली 'ही' अट

 पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्यावेळी विक्रमने मला विचारलं की, अश्विनी काय झालं, हा सिनेमा करत नाहीयेस? मी विक्रमला सगळं सांगितलं, की मी आता त्या मनस्थितीतच नाही. ते पुन्हा पुन्हा माझ्याकडे येऊ लागले. शेवटी मी त्या दिग्दर्शकाला म्हटलं, की जर माझ्या साडीच्या पदराची पीनही न काढता रेप सीन शूट करता येत असेल, तरच मी ही सिनेमा करेन. त्यावर त्या दिग्दर्शकानेही होकार दिला. त्यामुळे मी प्रेक्षकांनाही सांगेन की मागे जाऊन तुम्ही ती क्रिएटिव्हीटी बघा. जेव्हा जेव्हा तुमच्या कामात आव्हानं येतात, त्यावेळी तुम्ही ज्या पद्धतीने मार्ग काढता, त्याला खरी क्रिएटिव्हिटी म्हणतात, जी या सिनेमात आहे.' 

ही बातमी वाचा : 

Dada Kondke Movies Zee Talkies : दादा कोंडकेंचे क्लासिकल 'ब्लॅक अँड व्हाइट' मराठी चित्रपट रंगीत रूपात!

महत्त्वाच्या बातम्या

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
Lust Stories 3 Trailer: वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
Deool Band 2 OTT: 100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget