एक्स्प्लोर

Ashutosh Rana : आशुतोष राणा यांचे शिव तांडव फेसबुकवरून डिलीट ; ट्वीट करत दिली माहिती

महाशिवरात्रीनिमित्त आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी शिव तांडवचा व्हिडीओ शेअर केला होता.

Ashutosh Rana : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) हे फेसबुक तसेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. फेसबुक लाइव्हमधून ते चाहत्यांसोबत संवाद साधतात. महाशिवरात्रीनिमित्त आशुतोष राणा यांनी शिव तांडव गायले होते. या शिव तांडवचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला. पण हा व्हिडीओ आता फेसबुकवरून हटवण्यात आला आहे, याबाबत आशुतोष यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. 

'मी चकित झालो आहे. फेसबुक मेटानं मी शेअर केलेला शिव तांडवचा  व्हिडीओ फेसबुक टाइम लाइनमधून डिलीट केला आहे. मला माहित नाही  मेटा इंडियानं असं का केलं.  या व्हिडीओमध्ये कॉपीराइट आणि वॉइलेशन असे कोणतेच प्रोब्लेम नव्हते. तसेच हा व्हिडीओ फेसबुकच्या नियमांविरूद्ध देखील नव्हता.', असं ट्वीट आशुतोष यांनी केले आहे. 

मेटा इंडियाच्या पेजनं आशुतोष राणा यांच्या ट्वीटला अजून कोणतेही उत्तर दिलेलं नाही. अशुतोष यांच्या अरण्यक आणि द ग्रेट इंडियन मर्डर या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. या सीरिजमधील अशुतोष यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Athare Influencer Bought New Home: 'एका पत्र्याच्या घरापासून...'; प्रसिद्ध मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरची स्वप्नपूर्ती, जग सोडून गेलेल्या बहिणीच्या आठवणीनं व्याकूळ होत म्हणाला...
'एका पत्र्याच्या घरापासून...'; प्रसिद्ध मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरची स्वप्नपूर्ती, जग सोडून गेलेल्या बहिणीच्या आठवणीनं व्याकूळ होत म्हणाला...
Albatya Galbatya Marathi Natak: 'जादूनं माझी देवाघरी गेलेली आई मला परत कर...', 'अलबत्या गलबत्या'च्या चेटकणीला चिमुकलीची विनवणी, अख्खी टीम गलबलून गेली...
'जादूनं माझी देवाघरी गेलेली आई मला परत कर...', 'अलबत्या गलबत्या'च्या चेटकणीला चिमुकलीची विनवणी, अख्खी टीम गलबलून गेली...
Suraj Chavans Baby Girl: संजनाला मिळाला डिस्चार्ज; सूरजच्या लेकीचं मामाच्या घरात जोरदार स्वागत, लक्ष्मीच्या पावलांनी आली घरी
संजनाला मिळाला डिस्चार्ज; सूरजच्या लेकीचं मामाच्या घरात जोरदार स्वागत, लक्ष्मीच्या पावलांनी आली घरी
Hema Malini on Hanuman Ansh: 'हा सिनेमा आवर्जून पाहणार' हेमा मालिनींना 'या' चित्रपटाची भूरळ, म्हणाल्या...भगवान हनुमान यांचा आशीर्वाद
'हा सिनेमा आवर्जून पाहणार' हेमा मालिनींना 'या' चित्रपटाची भूरळ, म्हणाल्या...भगवान हनुमान यांचा आशीर्वाद

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
Embed widget