एक्स्प्लोर

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, 'रुग्णालयात दाखल केल्याचं मला समजताच...'

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची नात जनाई भोसलेनं (Zanai Bhosle) दिलेल्या माहितीनुसार, चेस्ट इंफेक्शन आणि अति अशक्तपणामुळे त्यांना 11 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.

Asha Bhosle Health Update: 'सुरों की मल्लिका' आणि बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती अस्वास्थामुळे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचाप सुरू आहेत. त्यांची नात जनाई भोसलेनं (Zanai Bhosle) दिलेल्या माहितीनुसार, चेस्ट इंफेक्शन आणि अति अशक्तपणामुळे त्यांना 11 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. सध्या आशा भोसले यांच्यावर रुग्णालयात 'आपत्कालीन वैद्यकीय विभागात' (Emergency Medical Unit) उपचार सुरू आहेत. 

92 वर्षीय आशा भोसले यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे खालावणाऱ्या प्रकृतीची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींपासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, प्रत्येकजण या गायिकेच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरवर पोस्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिलंय की, "आशा भोसले जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजल्यापासूनच मला मनापासून चिंता वाटली. त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी आणि लवकरात लवकर बरं होण्यासाठी मी प्रार्थना करतो..."

आशा भोसले यांची प्रकृती कशी?

गायिकेच्या प्रकृतीबाबतच्या सुरुवातीच्या वृत्तांमध्ये, आशा यांना हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. दरम्यान, कुटुंबीयांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं त्यांना थकवा आणि चेस्ट इन्फेक्शनमुळे दाखल केल्याचं सांगितलंय.                                                                         

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Musafir Cafe in Real: विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget