एक्स्प्लोर

'ती' गोष्ट अर्चना पुरणसिंहने कुटुंबियांपासून लपवली

अर्चना पुरणसिंहने खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली. तिने कधी व्हिलनची कामं केली. तर कधी नायकाच्या मैत्रिणीची भूमिका केली.

मुंबई : अर्चना पुरणसिंह हे नाव भारतीय सिनेप्रेमींना नवं नाही. गेली अनेक वर्षं ती सिनेसृष्टीत कार्यरत आहे. पण आता तिची चर्चा होण्याचं कारण असं की आजवर कधीच न सांगितलेली गोष्ट तिने तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. कारण, ती गोष्ट अशी आहे की सिनेमात काम करणारी अभिनेत्री असल्यामुळे तिला ही गोष्ट कुटुंबियांपासून लपवावी लागली होती. तिने ही गोष्ट सांगितली. कालांतराने तिने सगळ्या गोष्टी कुटुंबियांना सांगितल्या पण त्यासाठी चार वर्ष उलटावी लागली होती.

अर्चना पुरणसिंहने खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली. तिने कधी व्हिलनची कामं केली. तर कधी नायकाच्या मैत्रिणीची भूमिका केली. तर कधी कुछकुछ होता है सिनेमातून ती शिक्षिका बनून आली. तिची चर्चा झाली ही द कपिल शर्मा शोमध्ये आल्यानंतर तिने आपल्या आयु्ष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. आजवर कुणालाच माहीत नसतील अशा त्या गोष्टी आहेत. अर्चना पुरणसिंहने कपिल शर्मा शोमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली ती ती होती तिच्या लग्नाबद्दलची.

अर्चना पुरणसिंहने लग्नाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. अर्चना पुरणसिंहने परमजीत सेठीसोबत लग्न केलं. परमजीत हा अभिनेता आहे. परमजीतच्या घरच्यांना..त्याच्या कुटुंबियांना परमजीतच्या पत्नीने अभिनेत्री असू नये असं वाटत नव्हतं. पण हा विरोध पत्करून परमजीतने अर्चनासोबत लग्न केलं. पण लग्न केलं तरी दोघांनी हे लग्न परमजीतच्य कुटुंबियांपासून लपवलं होतं एक दो वर्षं नव्हे, तर तब्बल चार वर्षं या दोघांनी आपण केलेलं लग्न लपवलं होतं. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट घरच्यांना सांगितली.

अर्चना आणि परमजीत या दोघांनी लग्न करून एकमेकांना खूप सांभाळून घेतलं. लॉकडाऊन काळात इन्स्टाग्रामवर आपल्या घराचे अनेक फोटो आणि क्लिप्स टाकल्या आहेत. त्यात आता सेठी कुटुंबियांनी अर्चना यांना स्विकारल्याचं दिसतं. अर्चना पुरणसिह सातत्याने चर्चेत आली ती कपिल शर्मा शोमुळे. कपिल शर्मा आणि अर्चना पुरणसिंह यांचं कॉम्बिनेशन लोकांना आवडल्यामुळे ही जोडी दिसू लागली. या शोमध्ये अर्चना यांच्या आधी नवज्योतसिंह सिद्धू होते.

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Box office collection:बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget