एक्स्प्लोर

Anushka Sharma , Priyanka Chopra : 'आता तयार रहा'; अनुष्कानं दिल्या निक आणि प्रियांकाला हटके शुभेच्छा

अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) देखील प्रियांका आणि निक जोनासला शुभेच्छा दिल्या.

Anushka Sharma , Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी  काही दिवसांपूर्वी आई-वडील झाल्याची बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्यचकित केले होते.  सरोगसीद्वारे  हे दोघे आई-बाबा झाले. प्रियांकाने ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना दिली. प्रियांकाच्या चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी प्रियांका आणि निक जोनासला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) देखील प्रियांका आणि निक जोनासला शुभेच्छा दिल्या. तिच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

अनुष्कानं पोस्ट शेअर करत लिहिले, 'प्रियांका आणि निक तुम्हाला शुभेच्छा. आता स्लिपलेस नाइट्स, प्रेम आणि आनंदासाठी तयार राहा. ' ही पोस्ट शेअर करत अनुष्कानं हार्ट इमोजी देखील शेअर केलं. 

Anushka Sharma , Priyanka Chopra : 'आता तयार रहा'; अनुष्कानं दिल्या निक आणि प्रियांकाला हटके शुभेच्छा

प्रियांकाची पोस्ट 
प्रियांकानं पोस्टमध्ये लिहिले,  ‘आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत. या विशेष काळात आम्हाला तुमच्याकडून गोपनीयतेची अपेक्षा आहे. कारण आम्हाला आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे आहे. खूप खूप धन्यवाद.’

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. 

'काला'  आणि 'चकदा एक्सप्रेस' हे अनुष्काचे आगामी चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित करणार आहे. चकदा एक्सप्रेस या चित्रपटत अनुष्का क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. 

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget