एक्स्प्लोर

Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...

Anurag Kashyap on Diljit Dosanjh Satluj: दिलजीत दोसांझच्या 'सतलज'ला विरोध का?

Anurag Kashyap on Diljit Dosanjh Satluj Movie:  दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) 'सतलज' (Satluj) हा सिनेमा (Entertainment) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या संबंधित परिस्थिती अधिक चिघळत चालली आहे. 'सतलज' हा सिनेमा 3 जुलै रोजी रिलीज करण्यात आला होता.  पण हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार नाही. दरम्यान,  ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सिनेमा काढून टाकण्याच्या निर्णयाला आता एक नवीन  वळण मिळाले आहे.  दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उघडपणे या सिनेमाला समर्थन दर्शवलं आहे.   तसेच हा सिनेमा पाहावा, असे लोकांना आवाहन केले आहे. त्याने म्हटलं की, चित्रपटावर बंदी घातल्याने हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढते, असं म्हटलं आहे.

Honey Trehan दिग्दर्शित  हा सिनेमा झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. मात्र, 48 तासांत हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्ममधून काढण्यात आला. या सिनेमाने देशभरात खळबळ उडवली आहे. अनुराग कश्यपने आपल्या इन्स्टाग्रामवर झी फाईव्हची एक  पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की, 'हा सिनेमा आता भारतात स्ट्रीम होणार नाही.  मी यापूर्वी हा सिनेमा पाहण्याचा विचार केला नव्हता. पण आता हा सिनेमा मी नक्की पाहणार.  कारण मला कळेल की, हा सिनेमा ओटीटीमधून हटवण्याचं नेमकं कारण आहे तरी काय?', असं त्याने म्हटलं.

यानंतर कश्यपने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर सोशल मीडियात व्हायरल होत असलेला एडिटेड व्हिडीओ आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अर्जून रामपालचा एक सीन हे चित्रपट ओटीटीमधून काढून टाकण्याचे मुख्य कारण होते.   यावर प्रतिक्रिया देताना अनुरागने यावेळेस लोकांना हा सिनेमा पाहण्याचे आवाहन केले आहे.  'सर्वांनी हा सिनेमा नक्की पाहावा.  पायरेटेड वर्जन पाहावी लागली तरी चालेल...', असं म्हणत अनुरागने हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांना आवाहन केलं.

दिलजीत दोसांझच्या 'सतलज'ला IMDbवर जबरदस्त रेटिंग 

अनुराग कश्यपने सिनेमाला मिळालेल्या IMDb रेटिंगचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात शेअर केला आहे.  पोस्टमध्ये   दिलजीत दोसांझच्या फोटोसह IMBDbवर नंबर वन असे दिसत आहे. 'सतलज हा सिनेमा या वर्षीचा सर्वाधिक रेटिंग 9.5 रेटिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे'.  पण आता IMDbमधूनही या सिनेमाची रेटिंग हटवण्यात आली असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Embed widget