एक्स्प्लोर

'काम मिळत नसेल तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा'; गायक अनुप जलोटांचा ए.आर रहमान यांना खोचक सल्ला

AR Rahman Statement Sparks Debate: टीकेनंतर ए. आर रहमान यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. अनुप जलोटा यांच्या सल्ल्यामुळे नवा वाद पेटला आहे.

AR Rahman Statement Sparks Debate: गेल्या काही दिवसांपासून संगीतकार ए. आर रहमान आपल्या वक्तव्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  त्यांनी छावा चित्रपट  आणि धार्मिक कारणामुळे काम मिळत नसल्याचं विधान केलं होतं.  ए. आर रहमान यांनी केलेल्या विधानानंतर ते टीकेचे धनी झाले आहेत.   दरम्यान, काही सेलिब्रिटी ए. आर रहमानच्या समर्थनार्थ त्यांची साथ देत आहेत. ए.  आर रहमानच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं काहींनी म्हटलं आहे.   दरम्यान, अलिकडेच ज्येष्ठ भजन सम्राट आणि गायक  अनुप जलोटा यांनी या वादात उडी घेतली.  त्यांनी ए. आर रहमानला भलताच सल्ला दिला आहे.   अनुप जलोटा यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे  ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. 

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणतात, "ए. आर रहमानच्या विचारांशी मी असहमत आहे.   रहमान मूळ हिंदू होते. त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या  कारकि‍र्दीत खूप कामे केली आहेत.  त्यांनी लोकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली.   पण जर त्यांना असं वाटत असेल की, केवळ मुस्लिम धर्म  स्वीकारल्यामुळे काम मिळत नाहीये, तर मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो, त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा.  त्यानंतर त्यांनी काम मिळतं की नाही, हे पाहावं.   जर ए. आर रहमान यांच्या मते धर्मांमुळे  कामावर परिणाम होत असेल तर, त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतर करून पाहावं,  आपलं नशीब अजमावून पाहावं", असं म्हणत अनुप जलोटा यांनी ए. आर रहमान यांना सल्ला दिला.

सध्या अनुप जलोटा यांनी ए. आर रहमान यांना दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरत आहे.   ए. आर रहमान यांनी टीका होत असल्याचं पाहून आपल्या विधानावर  स्पष्टीकरण दिलं. "माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता.  भारत हे प्रेरणस्थान, गुरू आणि घर आहे.  कधीकधी केलेल्या वक्तव्यांचा लोकांमध्ये गैरसमज होतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे", असं ए. आर रहमान यांनी स्पष्ट केलं. 

ए. आर रहमान यांचं खरं नाव काय?

ए. आर रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार होते.   वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी  इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना लोक अल्लाह रक्खा रहमान या नावाने ओळखू लागले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhutam Bhayam Jathai Look: भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
Dhamaal 4 Box Office Collection'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Rinku Rajguru: वारीतील व्हायरल फोटोंचं रहस्य अखेर उलगडलं! रिंकू राजगुरूचं मोठं सरप्राइज समोर
वारीतील व्हायरल फोटोंचं रहस्य अखेर उलगडलं! रिंकू राजगुरूचं मोठं सरप्राइज समोर

व्हिडीओ

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Embed widget