एक्स्प्लोर

अंकिता लोखंडेकडे गोड बातमी? नवऱ्यासोबत पोज देताना लाजत केलं असं काही.. चर्चांना उधाण ; VIDEO

Paparazzi Ask Ankita Lokhande About Pregnancy: अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Ankita Lokhande Vicky Jain Pregnancy Rumours: टीव्ही विश्वातील सुपरहिट जोडी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे स्ट्राँग कपलपैकी एक आहे. ही जोडी नेहमीच चर्चेत असते.  सध्या  हे कपल आपल्याला मास्टर शेफ्स सिझन 3 मध्ये दिसत आहे. या कपलची केमिस्ट्री,  गंमतीशीर मजा - मस्ती आणि कुकिंग बॅटल्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. दरम्यान, आज लाफ्टर शेफ्सच्या शूटवर दोघांचा अंदाज खूप खास दिसत होता. कॅमेऱ्यासमोरची त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातील जवळीक खूपच गोड होती.  यावेळी उपस्थित पापाराझींनी त्यांना एक वैयक्तिक प्रश्न विचारला. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया ही पाहण्यासारखी होती.

लवकरच गुड न्यूज मिळणार का? (Ankita Lokhande and Vicky Jain grab attention)

अंकिता आणि विकी जैन आज लाफ्टर शेफ्सच्या शूटसाठी आले होते. यावेळी हे कपल खूप आनंदी दिसत होते. स्टायलिश अंदाजात त्यांनी एन्ट्री घेतली. पापाराझी या कपलचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते.  यावेळी पापाराझीने मागून एक प्रश्न विचारला.  'गुड न्यूज मिळणार आहे का?'. यानंतर अंकिता किंवा विकीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अंकिताचा रिअॅक्शन हा बघण्यासारखा होता.   पोझ देऊन हे कपल निघून गेले.

अंकिता आणि विकी हे कायम आपल्या स्टायलिश अंदाजाने सर्वांना इम्प्रेस करतात. दोघेही एकत्र सुंदर दिसतात. यावेळी  अंकिताने खास शूटसाठी, सुंदर व्हाइट कोट आणि पँट घातली होती. तर, विकीने मरुन रंगाचा ए- लाइन शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली होती.  हे कपल एकत्र कायम सुंदर दिसतात.  नेटकऱ्यांनीही त्यांच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करुन, अंकिता प्रेग्नेंट आहे का?  असा प्रश्न विचारला आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याआधी दोघे लवकरच आई- वडील होणार, अशी बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली होती.  मात्र, अंकिताने स्वत:च यावर उत्तर देत, आपण गरोदर नसल्याचं सांगितलं होतं. गरोदर राहिल्यानंतर स्वत: याची माहिती देईन, असंही अंकिता म्हणाली होती.  अंकिता आणि विकी यांनी 2021 मध्ये  मुंबईतील एक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न केलं होतं.  त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  त्यानंतर ही जोडी अनेक रिअॅलिटी  शोमध्ये दिसली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'माझ्या लेकीकडे न्यूड फोटोंची मागणी'; अक्षय कुमारनं सांगितलं नेमकं काय घडलं, नितारा आहे तरी कोण?

महत्त्वाच्या बातम्या

ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget