एक्स्प्लोर

Anandi Marathi Serial: 'आनंदी' सारख्या नेत्रहीन प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम, ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

Marathi serial Anandi Introduces Braille Promotion: आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अभिनव उपक्रम. दृष्टीहीन प्रेक्षकांपर्यंत मालिकेचा संदेश पोहोचवण्यासाठी केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग.

Anandi Marathi Serial Braille Advertisement Initiative: स्टार प्रवाह वाहिनीवर (Star pravah) सध्या 'आनंदी' (Anandi) या मालिकेची प्रचंड चर्चा होत आहे. पहिला एपिसोड टीव्हीवर टेलिकास्ट होताच प्रेक्षकांकडून (Marathi serial) भरभरुन प्रतिसाद मिळाला.  स्टार वाहिनीवरील मालिका कायम नवीन,  निरनिराळे आणि सामाजिक तसेच  वास्तवाशी जोडलेल्या विषयांवर  आधारीत असतात. अशीच एक मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ती मालिका म्हणजे'आनंदी'. या वेगळ्या धाटणीच्या मालिकेत आपल्याला एका अंध मुलीची कथा पाहायला मिळणार आहे.  या मालिकेतील 'आनंदी'चा साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

'आनंदी' या मालिकेत तरुणी अपघातात दृष्टी गमावते.  तरीही ती आयु्ष्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. 'आनंदी'ला जरी आपल्या डोळ्यातून जग दिसत नसले तरीही, मनाने आणि संवेदनातून ती संपूर्ण जग अनुभवत असते. आनंदीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही मालिका प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करते. दरम्यान, या वेगळ्या आणि अर्थपूर्ण विषयाला साजेसा एक अनोखा उपक्रम स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच राबवला आहे. 

दृष्टीहीन प्रेक्षकांसाठी त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे.  नेत्रहीन प्रेक्षकांपर्यंत मालिकेचा संदेश पोहोचवण्यासाठी वाहिनीकडून ब्रेल लिपीत जाहिरात करण्यात आली आहे.  समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारी ही कृती स्टार प्रवाहच्या संवेदनशीलतेचं आणि समावेशक दृष्टिकोनाचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जपणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ब्रेल लिपीत 'आनंदी' या मालिकेची  जाहीरात केल्यामुळे अंध प्रेक्षकांनाही या मालिकेविषयी प्रचंड कौतुक आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जपणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.   दरम्यान, 'आनंदी' ही मालिका केवळ मनोरंजन नाही, तर प्रत्येकाला आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारा एक सुंदर अनुभव ठरणार आहे.   'आनंदी' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर  9:30 वाजता पाहता येईल. 

'आनंदी' मालिकेची स्टार कास्ट (Anandi Marathi Serial)

'आनंदी' या मालिकेत 'आनंदी' हे पात्र जाई खांडेकर (Jaaee Khandekar) ही अभिनेत्री साकारत आहे. तर, अभिनेते अरुण नलावडे (Arun Nalawade) हे आनंदी या पात्राच्या आजोबांची भूमिका साकारत आहे. तसेच  अभिनेते समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारत आहे. या मालिकेत नवनवीन वळणं आपल्याला  पाहायला मिळत असून, लवकरच रामनवमी विशेष एपिसोड प्रेक्षकांच्या  भेटीस येईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget