एक्स्प्लोर

Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट

Vaibhav Mangale On Jhund : ‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Vaibhav Mangale On Jhund :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड'  (Jhund) हा चित्रपट आज (4 मार्च) मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

अभिनेते वैभव मांगले यांनी देखील पोस्ट लिहित नागराज मंजुळे आणि ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘मी कालच एक गोष्ट बोललो... कुणाला पटेल न पटेल... घाई करतोय असं वाटेल.... पण नागराज ऑस्कर आणेल, याची पूर्ण खात्री आहे. कारण ज्या कलेत मातीच सत्व असतं ती मोठी कला. नागराजकडे ते आहे. झुंडसाठी खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!!’ अशी पोस्ट वैभव मांगले यांनी लिहिली आहे.

पाहा पोस्ट :

 

नागराज मंजुळे ऑस्कर आणेल याची खात्री आहे, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.

‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. विजय बारसे हे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी आणि संघ तयार करण्यास प्रोत्साहित करतात. ते स्लम सॉकरचे संस्थापक देखील आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. ‘झुंड’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने संगीताची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Real Estate Business: कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज
या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज
Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Khashba Teaser Out: फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ
फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget