एक्स्प्लोर

Amitabh Bachahan : अमिताभ यांचं ट्विट पुन्हा चर्चेत, "एका रात्रीची बाई" मराठी सिनेमाच्या पोस्टरने वेधलं लक्ष 

Amitabh Bachahan :  अमिताभ बच्चन यांनी एका मराठी सिनेमाचं पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. 

Amitabh Bachahan :  नुकतीच 'एका रात्रीची बाई' या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या नावाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याताच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachahan) यांनी देखील या सिनेमाचं पोस्टर नुकतच त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा सिनेमा चर्चेत आला आहे. 

कोलकाता, बदलापूर, दिल्ली यांसारख्या शहरांमधील घटना समोर येत असतानाच, त्यावेळी अशा शिर्षकाच्या मराठी चित्रपटाचे पोस्टर थेट अमिताभ बच्चन यांनी ट्विट केल्याने प्रेक्षकांच्या माना उंचावल्या आहेत.आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर एकत्र येऊन या तरुणांनी बनवलेल्या "एका रात्रीची बाई" या चित्रपटाला आता अमिताभ बच्चन यांनी देखील पसंती दर्शवली असल्याचं पाहायला मिळतंय.       

अमिताभ यांचं ट्विट काय? 

अमिताभ यांनी एक्स पोस्ट करत या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. तसेच त्यांनी या सिनेमाला शुभेच्छा देखील दिल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत या सिनेमाचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली आहे.                                                                                                                               

लवकरच सिनेमाची तारीख जाहीर होणार

दरम्यान राजन खान यांच्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. तसेच एकाच खोलीत फक्त तीन पात्रांवर हा सिनेमा चित्रित झाला आहे. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डानेकडून या सिनेमाला सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता लवकरच हा सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलरही सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या सिनेमाची तारीखही जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.   

ही बातमी वाचा : 

Subodh Bhave : सुबोध भावे राजकारणाकडे वळणार? म्हणाला, 'मला विश्वास आहे, मी महाराष्ट्राचा मंत्री...'

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget