एक्स्प्लोर

Alpha Box Office Collection: हृतिक रोशनचा कॉमिओ, आलिया भट्टची जबरदस्त फायटिंग तरीही बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला अल्फा; 5 दिवसांत केवळ इतकेच कमावले

धुरंधर, राझी, सरफरोश यासारख्या वास्तववादी स्पाय थ्रिलर चित्रपटांशी या सिनेमाची तुलना होत आहे. त्यामुळे 'अल्फा' चित्रपट कथानकात कमकुवत ठरताना दिसतोय.

Alpha Box office collection: आदित्य चोप्राची निर्मिती असलेला अल्फा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल पडल्याचं चित्र आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने केवळ 4.89 कोटी रुपयांची कमाई केली. 'ओपनिंग डे'ला या चित्रपटाने केवळ 9 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली होती. वीकेंडचा काहीसा फायदा या चित्रपटाला झाला मात्र तोही विशेष नव्हता. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने भारतभरात केवळ 50.23 कोटी रुपयांची कमाई केली आहे.परदेशात 19.80 कोटींचं कलेक्शन या चित्रपटाने केलं. धुरंधर, राझी, सरफरोश यासारख्या वास्तववादी स्पाय थ्रिलर चित्रपटांशी या सिनेमाची तुलना होत आहे. त्यामुळे 'अल्फा' चित्रपट कथानकात कमकुवत ठरताना दिसतोय.

अल्फाचं आत्तापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

आलिया भट्ट, शर्वरी वाघ, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे ट्रेलरमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. शिवाय हृतिक रोशनच्या कोमिओमुळेही या चित्रपटाची चांगली सुरुवात झाली. या चित्रपटाला भारतात 50.23 कोटी रुपयांची कमाई केली असून जगभरात या चित्रपटाने 70.3 कोटी रुपये कमावले आहेत.पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात 9.25 कोटी रुपये कमावले आहेत.दुसऱ्या दिवशी 11.50 कोटी, 13.25 कोटी, वीकेंडला कमावल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी या चित्रपटाने 4.54 कोटी आणि 4.89 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील या चित्रपटाची कमाई केवळ 42.10 कोटी रुपये झाली आहे.येत्या आठवड्यात पुन्हा एकदा वीकेंडचा फायदा या चित्रपटाला होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

काय आहे अल्फाचं कथानक?

कारगिल युद्धाच्या दुसऱ्या दिवशी या कथेची सुरुवात होते.फतेह सिंग (बॉबी देओल ) लष्करी अधिकारी विक्रांत कौल (अनिल कपूर ) यांचं एक गुप्त मिशन 'अल्फा' साठी टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात येतात. अल्फा कमांडोज असे वीर असतात, जे शत्रूची पापणी लवते ना लवटे तोच त्याला पराभूत करण्याची चपळही त्यांच्यात असते. त्यांच्या असामान्य आणि ताकदीने लढण्याच्या कौशल्यामुळे ते -30 अंश तापमानातही ताट उभे राहू शकतात.  पण या मिशनमध्ये असलेल्या त्रुटी पाहिल्यानंतर हे मिशन रद्द करण्यात येतं. आणि नंतर सुरू होतो, सुडाचा थरार. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची प्रचंड ॲक्शन या चित्रपटात पाहायला मिळते.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget