एक्स्प्लोर

Ranbir Kapoor, Alia Bhatt : आलिया म्हणाली, 'रणबीरची इमेज थोडी खराब झाली पण..'

आलिया भट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा आहे.

Ranbir Kapoor, Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. रिपोर्टनुसार, रणबीर अनेक लोकांबद्दल गॉसिपींग करत असतो. त्याला गॉसिप करायला आवडते. आलियानं रणबीरच्या या गोष्टीबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

आलियनं म्हणाली, 'रणबीर लोकांबद्दल नेहमी चांगलचं बोलतो. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी रणबीरचा आदर करते. सगळे लोक गॉसिप करतात. रणबीर गॉसिप करतो अशी चर्चा असल्यामुळे त्याची इमेज थोडी खराब झाली आहे. पण खऱी गोष्ट ही आहे की,  त्याला गॉसिप करायला आवडत नाही. त्यामुळे आता मी देखील गॉसिप करत नाही.  '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

आलिया आणि रणबीरची ओळख  ‘ब्रह्मास्त्र’  या चित्रपटा दरम्यान झाली. त्यानंतर ते दोघेही अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला उपस्थित होते. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत., असही म्हटलं जात आहे.  ब्रह्मास्त्र  हा चित्रपट  9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय  आणि नागार्जुन  हे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 

संबंधित इतर बातम्या

KL Rahul , Athiya Shetty : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त के.एल. राहुलनं शेअर केला आथियासोबतचा फोटो ; म्हणाला...

Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi: सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले 'सनई चौघडे' आणि 'कमळी'चे कलाकार
सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले 'सनई चौघडे' आणि 'कमळी'चे कलाकार
Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
Ankita Walavalkar on CJP Protest: 'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
Embed widget