एक्स्प्लोर

Ali Fazal,Richa Chadha : 'लग्न कधी करणार?'; अली फजलनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

Ali Fazal , Richa Chadha : अलीनं एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. 

Ali Fazal , Richa Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या जोडीची चर्चा सोशल मीडियावर होत असते. रिचा आणि अली हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. पण त्यांच्या लग्नाबाबत त्यांनी अजून कोणताही खुलासा केला नाही.  त्यांचा विवाह सोहळा मार्च 2022 मध्ये होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता अलीनं एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. 

तु लग्न कधी करणार? असा प्रश्न जेव्हा अली फजलला विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले, 'मी अजून या गोष्टीवर कोणतीही कमेंट करू इच्छित नाही. जेव्हा आम्ही लग्न करणार आहोत तेव्हा आम्ही त्याबद्दल सर्वांना सांगणार आहोत. सध्या आम्ही आमच्या प्रोडक्शन हाऊसकडे लक्ष देत आहोत. या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट या वर्षी देखील रिलीज होऊ शकतो. त्यामुळे आम्ही व्यस्त आहोत.' रिचा आणि अलीचे चाहते त्यांचे सोशल मीडियावरील पोस्टला नेहमी पसंती देत असतात. 'ते दोघे लग्न कधी करणार आहेत?' असा प्रश्न त्याचे चाहते त्याच्या पोस्टला कमेंट करून विचारतात. 

View this post on Instagram
 
A post shared by ali fazal (@alifazal9)

अली सध्या हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या चित्रपाटचे शूटिंग झाल्यानंतर रिचा आणि अली लग्नाची तयारी सुरू करतील. रिचा आणि अलीने 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची ओळख झाली. 

संबंधित इतर बातम्या

KL Rahul , Athiya Shetty : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त के.एल. राहुलनं शेअर केला आथियासोबतचा फोटो ; म्हणाला...

Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
August Upcoming Movies: एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?
एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?
'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट
'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget