एक्स्प्लोर

Sooryavanshi Released Date : 'आ रही है पोलिस'... 'या' दिवशी 'सूर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला

बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपटाची नवी तारीख ठरली असून अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांनी आपला अॅक्शन चित्रपट 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Sooryavanshi Release Date : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरू होता होता मनोरंजनसृष्टी थांबली. एप्रिलच्या 30 तारखेला सूर्यवंशी   (Sooryavanshi )प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट प्रदर्शित झाला की इतर चित्रपट आपआपल्या तारखा ठरवणार होते. पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि सगळं थांबलं. आता ही दुसरी लाट जाऊन पुन्हा गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही.  राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. म्हणून सूर्यवंशी चित्रपटानेही आपली चाचपणी चालू केली आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी  (Sooryavanshi )या चित्रपटाकडून मनोरंजनसृष्टीला मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट बंद पडलेल्या थिएटर्सचं.. त्या संपूर्ण व्यवस्थेचं अर्थचक्र पूर्वपदावर आणेल याची खात्री हिंदी इंडस्ट्रीला वाटते. म्हणूनच अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या सूर्यवंशीची तारीख काय ठरते याकडे अनेकांचं लक्ष आहे.सूर्यवंशीच्या निर्मात्यांनीही चाचपणी करू एक तारीख निश्चित केली असून दिवाळीच्या मुहुर्तावर चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. ही माहिती  दिग्दर्शक रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

आपल्या पोस्टमध्ये रोहित म्हणाला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 22 ऑक्टोबरपासून थिएटर खुली करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार. आणि शेवटी आपण म्हणू शकता या दिवाळीला 'आ रही है पोलिस'

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

दरम्यान, अक्षय कुमारसोबतच रणवीर सिंह, अजय देवगण आणि कतरिना कैफ यांचाही समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget