एक्स्प्लोर

अबब! अक्षयचं वार्षिक उत्पन्न 3 अब्ज 65 कोटी!, फोर्ब्जच्या यादीत सहाव्या स्थानी

फोर्ब्जच्या सर्वेनुसार अभिनेता अक्षयकुमार या वर्षात मानधन मिळवलेला भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे. जगात त्याचा नंबर आहे सहावा. तर पहिल्या नंबरवर आहे. द रॉक.

मुंबई : कोणत्या कलाकाराची किती मिळकत आहे, त्यावर फोर्ब्ज कंपनी दरवर्षी सर्वे घेत असते. या वर्षीही त्यांनी तो घेतला. यंदा या मिळकतीत फरक पडेल असं अनेकांना वाटलं. कारण 2020 चं निम्म वर्ष कोरोनाने गिळंकृत केलं आहे. त्यामुळे काम नाही. त्यामुळे मानधनही नाही. पण फोर्ब्जने जारी केलेले आकडे पाहाल तर थक्क व्हाल. त्यांच्या सर्वेनुसार अभिनेता अक्षयकुमार या वर्षात मानधन मिळवलेला भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे. तर जगात त्याचा नंबर आहे सहावा. तर पहिल्या नंबरवर आहे. द रॉक. फोर्ब्जने 1 जून 2019 ते 1 जून 2020 या काळातली कलाकारांच्या मानधनाचं सर्वेक्षण केलं आहे. त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. यात आलेल्या निष्कर्षानुसार (आकडे -मिलियन डॉलर्समध्ये) डिवाईन जॉन्सन (87.5), रेयान रेनॉल्डस (71.5), मार्क वॉहलबर्ग (58), बेन एफ्लेक (55), विन डिझेल (54), अक्षयकुमार (48.5), लीन मॅन्युअल मिरांडा (45.5), विल स्मिथ (45.5), एडम सॅंडलिअर (41) जॅकी चेन (40). अक्षयकुमार हा या यादीत पहिल्या दहात असलेला एकमेव अभिनेता आहे. त्यामुळे भारतातलाही तो सध्या सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे यात शंका नाही. त्याचं उत्पन्न होतं, ३ अब्ज 63 कोटी 3 लाख 46 हजार. अक्षयकुमारने यापूर्वी अनेक चित्रपटांतून आपलं मनोरंजन केलं आहे. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो टॉयलेट एक प्रेमकथा, बेबी, पॅडमॅन, 2.0, स्पेशल 26आदी अनेक चित्रपटांचा समावेश होतो. अक्षयकुमार अनेक जाहिरातींमध्येही दिसतो. तो करत असलेले करार, जाहिराती, सिनेमे यासगळ्यातून आलेली रक्कम इथे मोजली जाते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf: 'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा
'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा
OTT Crime Thriller Webseries: करिश्मा कपूरच्या थरारक क्राईम सिरिजची प्रचंड चर्चा; 1 मिनिट 51 सेकंदाचा ट्रेलर पाहून अंगावर काटे येतील
करिश्मा कपूरच्या थरारक क्राईम सिरिजची प्रचंड चर्चा; 1 मिनिट 51 सेकंदाचा ट्रेलर पाहून अंगावर काटे येतील
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget