एक्स्प्लोर

Akshay Kumar Apology: 300 कोटींचे बजेट, खोट्या मिशीमुळं बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, 4 वर्षांनंतर खिलाडी अक्षय कुमारनं मागितली माफी

Akshay Kumar Apology:अलीकडेच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे.

Akshay Kumar Apology on Duplicate Moustache in Samrat Prithviraj : कोणत्याही चित्रपटात कलाकाराचा फक्त अभिनयच नाही, तर त्याचा लुकही तितकाच महत्त्वाचा असतो,विशेषतः ऐतिहासिक चित्रपटांसाठी. साधारण चार वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला, ज्यामधील त्याच्या लुकमुळे प्रेक्षक संतापलेले. या भूमिकेसाठी अभिनेता अक्षय कुमारला  मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलेलं. चित्रपटात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या नकली मिशांनी. या नकली मिशांमुळे अक्षय कुमार यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्यासोबतच टीकेचाही सामना करावा लागला. आता चार वर्षांनंतर अक्षय या वादावर बोललाय. (Akshay Kumar Apology)

हा चित्रपट म्हणजे 2022 मध्ये आलेला सम्राट पृथ्वीराज. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसलेल्या अक्षय कुमार यांनी नकली मिशा लावल्या होत्या.  यावरून  त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.  अलीकडेच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे.अक्षय कुमार सध्या भूत बंगला या चित्रपटामुळे चर्चेत आलाय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमी करताना दिसतोय.

नकली मिशांमागचं कारण काय?

अक्षय कुमारने सांगितलं की, “मी अनेक चित्रपटांवर आणि वेगवेगळ्या लुक्सवर काम करत असतो. सध्या माझी ही दाढी वाढवायला मला सुमारे सहा आठवडे लागले, आणि त्या काळात मी कोणतंही काम केलं नाही.” नकली मिशांबाबत त्याने स्पष्ट केलं, “‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटासाठी कथेनुसार विशिष्ट प्रकारच्या मिशांची गरज होती. पण तशा मिशा माझ्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे नकली मिशांचा वापर करावा लागला. कदाचित त्या प्रेक्षकांना आवडल्या नसतील. शेवटी हे सगळं अभिनयाचा भाग आहे. काही वेळा कलाकारांना असे प्रयोग करावे लागतात. जर प्रेक्षकांना हा लुक आवडला नसेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो.” असं अक्षय म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget